TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मजरेहिंगोणा ग्रामपंचायच्या तत्कालीन सरपंच,उपसरपंचांसह सदस्य आणि ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल !

मयत व्यक्तींच्या नावाने खोटे दस्ताएवज तयार करून अपहार केल्याचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील मजरेहिंगोणा ग्रामपंचायच्या तत्कालीन सरपंच,उपसरपंचांसह सदस्य आणि तत्कालीन ग्रामसेवकाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सूर्यवंशी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

तालुक्यातील मजरे हिंगोणा येथील ग्रामपंचायतीत पंचायतराज अंतर्गत तत्कालीन सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य यांनी सन २०२२-२३ मध्ये पदावर कार्यरत असताना त्यांनी पोपट यादव पाटील पिंताबर दौलत धिवर, उत्तम बाबुराव पाटील, ज्ञावेश्वर सिताराम पाटील हे अनुक्रमे सन २००९,२०१३,२०१४,२०१९, मयत झालेले असताना त्यांच्या नावाने खोटे दस्ताएवज तयार करुन खोट्या सह्या करुन शासनाकडुन २६ हजार १५७ रुपये काढून शासनाची दिशाभुल करुन शासनाकडून येणाऱ्या रकमेचा स्व:ताच्या फायद्यासाठी अपहार केला.

READ ALSO

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाचा निघृण खून

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून कल्पनाबाई जिजाबराव पाटील (वय ५०, सरपंच), नंदकिशोर चिंधु सांगोरे (वय ४८, उपसंरपंच), करुणा रामकृष्ण ईधाटे (वय ३५, घरकाम), मालती भागवत पाटील (वय ३६, सदस्या), आशाबाई नाना भील (वय ५१, सदस्या), साहेबराव छगन पाटील (वय ६८, सदस्य), संगीताबाई छगन पाटील (वय ४२, सदस्या), शांताराम आर पाटील (वय ५८,तत्कालीन ग्रामसेवक, सर्व रा मजरेहिंगोणा ता चोपडा जि जळगाव) यांच्याविरुद्ध भादवी कलम ४०६, ४२०, ४६४, ४६८,४२७, ४७७ (A), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ शामकांत बोरसे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाचा निघृण खून

March 4, 2026
गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

धरणगावात भाजपची बूथ सशक्तीकरण विस्तृत बैठक उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर सरकारला ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’चा निर्माता मिळाला

October 29, 2020

दुर्दैवी ! विजेच्या तारेचा धक्का बसल्याने दोघ भावांचा जागीच मृत्यू

November 20, 2021

माझा फोन टॅप होत असल्याचा संशय ; आव्हाडांच्या ट्वीटने उडाली खळबळ !

February 21, 2021

जळगाव जिल्हयातून दोन गुन्हेगार हद्दपार ; जळगाव पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरूच !

March 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group