TheClearNews.Com
Thursday, April 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

vijay waghmare by vijay waghmare
March 1, 2026
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा प्रतिनिधी : चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे विवाहीत असलेल्या प्रेमीकेच्या घरी जावून तिच्यावर गोळी झाडत तिची हत्या करत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज दि.२८ रोजी घडली.

काही वर्षांपासून इन्स्टाग्रामवर देवानंद धनगर व अनिता पाटील यांच्यात प्रेम संबंध जुळले होते. परंतु, काही दिवसांपासून अनिता ही दुर्लक्ष करत असल्याचा राग आल्याने देवानंदने तालुक्यातील अकुलखेडा गावातील प्लॉट भागात राहणाऱ्या अनिता पाटीलच्या घरी जाऊन तिच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून त्यांची हत्या केली. तर तेथेच देवानंदने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना २८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

READ ALSO

पोलीस ठाण्यातील हाणामारी, लाचखोरीने डागाळली खाकी

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

विस्तृत वृत्त असे की, मयत अनिता जगदीश पाटील (वय ३०) व त्यांचे पती जगदीश काशिनाथ पाटील (वय ३६, रा. निमगव्हाण, ता. चोपडा), मुलगा हर्षल व मुलगी तनुजा हे चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथील हॉटेल संकेतच्या मागील हिंडसले इंग्लिश मीडियमसमोर राहत होते. दरम्यान, अनिता व शिरपुर तालुक्यातील भामपूर येथील देवानंद सुभाष धनगर (वय २६) यांच्यात काही वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवर ओळखीनंतर प्रेमसंबंध जुळले होते. परंतु, काही दिवसांपासून अनिता ही देवानंद याच्याकडे दुर्लक्ष करत होती. याचा राग देवानंदच्या मनात होता. यातच २८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास देवानंद हा रागाच्या भरात अकुलखेडा येथील अनिताच्या घरी आला. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले व पती घरी नव्हते. याचाच फायदा घेत देवानंद याने गावठी कट्ट्धामधील एक राउंड अनिताच्या डोक्यात फायर करुन त्यांचा खून केला. तर त्याच ठिकाणी एक राउंड स्वतःच्या डोक्यात फायर करत देवानंदने आत्महत्या केल्याची घटना घडली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चाळीसगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी आण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे विलेश सोनवणे, रावसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट पाहणी केली. दरम्यान, घटनास्थळावरून अनिता व देवानंद यांचा मोबाईल व गावठी कट्टा पोलिसांनी हस्तगत केला आहे. दरम्यान, या प्रकरणी जगदीश पाटील यांच्या फिर्यादीवरून मयत देवानंद धनगर याच्यावर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. मधुकर साळवे करत आहेत.

अनिताच्या मुलीने वडिलांना दिली घटनेची माहिती

अनिता यांची चौथीत शिकणारी तनुजा ही ट्युशनवरून घरी आली. त्या वेळी घराचा दरवाजा उघडत नसल्याने तिने खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला. त्याठिकाणी तिला आईचा मृतदेह पडलेला दिसला. लागलीच तिने आईच्या मोबाईलवरून ही माहिती तिच्या वडिलांना सांगितली. तर, वडील जगदीश पाटील घरी आल्यावर त्यांनी अनिता व देवानंद यांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिल्यानंतर तत्काळ ही घटना पोलिसांना सांगितली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Boyfriend commits suicide after killing married girlfriend in AkulkhedaChopda

Related Posts

गुन्हे

पोलीस ठाण्यातील हाणामारी, लाचखोरीने डागाळली खाकी

April 15, 2026
गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
गुन्हे

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

April 14, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

April 13, 2026
गुन्हे

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

April 13, 2026
Next Post

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलीने व्हाट्सअँपवर स्टेटस ठेवल्यानं आईला गमवावा लागला जीव !

February 14, 2022

शाळा सुरू करण्याबाबत रोहित पवार म्हणाले…

November 21, 2020

जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान आयोजन

July 29, 2021

जळगावच्या सुभाष चौकातून महिलेचे दोन लाखांचे दागिने लंपास !

October 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group