TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी दिनेश लडकत, सरचिटणीसपदी डॉ.शिवाजी तिकांडे

vijay waghmare by vijay waghmare
March 1, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

जळगाव/धुळे/नंदुरबार (प्रतिनिधी) – : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनचे 48 वे वार्षिक अधिवेशन लातूर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी पार पडले. यात नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी दिनेश लडकत (पुणे) यांची तर सरचिटणीसपदी डॉ.शिवाजी तिकांडे (छत्रपती संभाजीनगर) यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी : संघटन सचिव – प्रवीण गायकवाड (छत्रपती संभाजीनगर), कोषाध्यक्ष – प्रमोद कांबळे (अमरावती), कार्याध्यक्ष- महेश जाधव (महावितरण, नागपूर), नितीन सूर्यवंशी (महानिर्मिती, कोराडी), उपसरचिटणीस – विकास बांबल (महावितरण, अमरावती), नंदकिशोर सातकर (महानिर्मिती, खापरखेडा), सहसचिव – दिनेश ठाकूर (लातूर), ऋषिकेश गायकवाड (बारामती), संतोष आडुळकर (सोलापूर), अनंत ठवकर (कोराडी), महिला प्रतिनिधी – शिल्पा बारापात्रे (नागपूर), आद्यश्री कांबे (अमरावती), श्रद्धा पोवार (मुंबई). महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही शासकीय वीज कंपन्यांतील सर्व अतांत्रिक संवर्गातील अतांत्रिक अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन कार्यकारिणी अधिक जोमाने प्रयत्न करेल, असे नवनिर्वाचित सरचिटणीस डॉ.शिवाजी तिकांडे यांनी सांगितले.
(सोबत दिनेश लडकत व डॉ.शिवाजी तिकांडे यांचे फोटो)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonNew Executive Committee of MSEB Officers Association Announced

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
Next Post

Today's horoscope : आजचे राशीभविष्य 02 मार्च 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘साहेब’ दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन

December 11, 2021

डॉ. नी. तू. पाटलांची भाजप वैद्यकिय आघाडीवर वर्णी

September 29, 2020

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026

लस घेण्यास नकार दिल्यास रेशनचे धान्य, पेट्रोल यासह लाभार्थी योजना बंद करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

December 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group