TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव येथे दि.१२ एप्रिल रोजी रंगणार सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गीतांची मैफिल !

मानवतेच्या महानायकाला अभिवादन करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा : समिती अध्यक्ष आमदार मंगेशदादा चव्हाण !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2023
in चाळीसगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) भारताला संविधानाची भेट देणारे विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती संपूर्ण तालुक्यात सर्व समाजघटकांना सोबत घेऊन व्यापक प्रमाणात साजरी व्हावी यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय सार्वजनिक जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीच्या माध्यमातून सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा भीमगीते व सदाबहार गीतांचा कार्यक्रम बुधवार दि.१२ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान, चाळीसगाव येथे होणाऱ्या या भव्य कार्यक्रमाच्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रांचे प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीषभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. तरी चाळीसगाव मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर तालुकास्तरीय सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

READ ALSO

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

मानवतेच्या महानायकाला अभिवादन करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव मतदार संघात काम करतांना सर्वच जाती – धर्मांसह वेगवेगळ्या समुहांना सोबत घेऊन पुढे जात आहोत. प्रत्येक धर्माचा आदर करावा… हे तत्व भारतीय संविधानाचा गाभा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच उर्जादायी स्मृती आणि विश्वव्यापी कार्याचं स्मरण करतांना ‘विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुकास्तरीय सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे’ ख्यातकिर्त, सुप्रसिद्ध गायक श्रीयुत आनंदजी शिंदे यांच्या भीम गीते व सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. या सर्वसमावेशक व श्रवणीय सोहळ्याला उपस्थित राहून मानवतेच्या महानायकाला अभिवादन करु या, असे आवाहन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार व तालुकास्तरीय जयंती उत्सव समिती अध्यक्ष मंगेशदादा चव्हाण यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

March 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 मार्च 2026 !

March 11, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १२ एप्रिल २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणीची बलात्कार करून हत्या ; कुर्ल्यातील एचडीआयले कंपाउंडमध्ये सापडला मृतदेह

November 27, 2021

धरणगावातून मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीला पोलीस कोठडी ; आरोपींची संख्या पोहोचली ८ वर !

May 21, 2022

देवेंद्र रात्री वेश बदलून शिंदे यांना भेटायला जायचे, अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट !

July 6, 2022

दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या टोळी पोलीसांच्या ताब्यात; टोळीत अल्पवयीन मुलाचा समावेश

July 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group