TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातून मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीला पोलीस कोठडी ; आरोपींची संख्या पोहोचली ८ वर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 21, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीला धरणगाव पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले होते. पोलीस तपासात आरोपींची संख्या पोहोचली ८ वर पोहोचली आहे. दरम्यान, सर्व संशयित आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

या संदर्भात अधिक असे की, मागील काही दिवसापासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोटार सायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. तेव्हापासून पोलीस चोरट्यांच्या मागावरच होते. परंतू गुरुवारी (१९ मे) मध्यरात्री चोरट्यांनी चक्क एका पोलीस अधिकाऱ्याचीच दुचाकी लांबवली. त्यानंतर पोलिसांनी काही संशयिताना पकडले. त्यात १) यश दिनेश सातपुते २) तुषार बत्तीसे ३) वैभव उर्फ विक्की हेमंत चौधरी ४) मनीष ऊर्फ भुर्‍या योगेश चौधरी ५) सय्यद पीरण सय्यद मुख्तार यांचा समावेश होता. दरम्यान, या संशयितांनी धुळे येथे ज्यांना मोटार सायकल विकल्या अशा ६) वैभव उर्फ दादू सुरेश मोरे ७) हसन उर्फ अली मोहम्मद शेख ८) वसीम शेख बिस्मिल्ला यांना देखील पोलीसांनी अटक केली आहे. पोलिसांनी धरणगाव व धुळे येथून आरोपीसह ४ मोटर सायकली व ३ मोटरसायकलींची कापलेली स्पेअर- पार्ट असे जप्त केले आहेत. वरील संशयित धरणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ०१५२/२०२२ भा.द.वि कलम.३७९, ४११,३४ प्रमाणे मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत.

 

यांनी केली कारवाई

पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्यासह धरणगाव पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील उमेश पाटील, समाधान भागवत, विनोद संदांशिव, गोपनीय विभागातील वैभव बाविस्कर, अशानी गुन्ह्याची उकल करण्याची कामगिरी बजावली आहे. तसेच तपास कामात धरणगाव पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागातील श्यामराव भिल, प्रमोद यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

लाल महालातील लावणी प्रकरणावरून उदयनराजे भडकले ; कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवडच्या डॉक्टरकडे मागितली पाच लाखांची खंडणी ; तिघांविरुद्ध गुन्हा !

April 10, 2023

“मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा ‘बंदीराष्ट्र’ बनवू पाहताहेत” : अतुल भातखळकर

June 26, 2021

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

June 17, 2021

धक्कादायक! जगप्रसिद्ध फूटबॉलपटू डियागो मॅरडोना यांचं निधन

November 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group