TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समस्त माळी समाज पंच मंडळाच्या बैठकीत राजेंद्र महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील लहान माळीवाडा परिसरात समस्त माळी समाज पंच मंडळाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रारंभी स्व. राजेंद्र महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

समस्त माळी समाज पंच मंडळ, लहान माळीवाडा संस्थेची बैठक दि. 24 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन हे होते. प्रारंभी समाजाचे कोषाध्यक्ष स्व. राजेंद्र किसन महाजन यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाल्याने त्यांच्या श्रद्धांजलीचा ठराव पारित करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार व समाजाचे पंच म्हणून कडू महाजन यांनी त्यांच्या कार्याचा उजाळा देत स्वर्गीय राजेंद्र महाजन यांनी सामाजिक व विधायक कार्यात केलेल्या कार्याची माहिती देऊन सर्वानुमते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच बैठकीत मागील विषय वाचुन मंजुरी देण्यात आली. यावेळी समाजाची नवीन वास्तू उभारणी संदर्भात चर्चा करण्यात आली. त्याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, सचिव पुंडलीक महाजन, सह कोषाध्यक्ष राजेंद्र मांगो महाजन, सहसचिव दिपक महाजन, गुलाब महाजन, एस.डब्ल्यु. पाटील, वासुदेव महाले, राजेंद्र महाजन, शांताराम महाजन, दयाराम महाजन, भटूलाल महाजन, जितेश महाजन, प्रदीप माळी आदी पंच मंडळ व समाज बांधव उपस्थित होते.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

August 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑगस्ट 2026 !

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
Next Post

कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई ; पो. नि. राहुल खताळ यांचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव मनपा समोर मनसेचे ‘झोपा काढा’ आंदोलन !

October 4, 2021

विधानसभेलाच्या वेळीच माझ्याकडे राष्ट्रवादीचा एबी फॉर्म तयार होता : खडसे

October 22, 2020

राजस्थान हादरलं ! १५ वर्षीय मूकबधिर मुलीवर गँगरेप करुन फेकलं रस्त्यावर

January 13, 2022

नांदेड येथील पत्रकाराचा मुलगा झाला IAS ; यूपीएससी परिक्षेत उत्तुंग भरारी

September 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group