TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

vijay waghmare by vijay waghmare
July 17, 2026
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी)  – आज धरणगाव तालुक्यातील बी जे महाजन माध्यमिक विद्यालय, आनोरे येथे भवरलाल भाऊ जैन तालुका सार्वजनिक शासकीय वाचनालयाच्या वतीने आणि अशोक भाऊ जैन जैन इरिगेशनचे संचालक यांच्या सहकार्याने गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संचालक नामदेव महाजन होते. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर तसेच भावी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चंदन पाटील यांनी शाळेतील संगणक हॉलसाठी बसण्यासाठी 2 छताचा पंखा देखील भेट दिले.
त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष सोबत मनोगत मार्गदर्शन केले

READ ALSO

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2026 !

संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर देशमुख, अनोरे येथील माळी समाजाचे अध्यक्ष हरी महाजन, समाजसेवक दीपक महाजन, ए के पाटील, डी बी महाजन, के आर महाजन, किरण महाजन, बी डी सुतार, पी एन माळी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक आर बी महाले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ए पाटील यांनी केले तर आभार एस एम महाजन यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: "A Helping Hand for Education": Free notebooks distributed to underprivileged students at B.J. Mahajan VidyalayaanoreDhrngoan

Related Posts

भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2026 !

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 18 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यात लकी ड्रॉच्या नावाखाली लाखोची फसवणूक !

November 30, 2024

नाशिक महापालिकेच्या मुख्यालयाला आग

January 22, 2021

प्रधानमंत्री आवास योजनेत १९० लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार !

November 10, 2023

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या १०० दिवसांच्या कामांचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा

January 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group