TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मागील भांडणाच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथे मागील भांडणाच्या वादातून हाणामारी झाली. याप्रकरणी तिघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अरुण गंगाधर पाटील (वय ५८, रा. बोरखेडा ता. धरणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दि.४ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास संशयित आरोपी पिंटू सुभाष पाटील याने अरुण पाटील यांना शिवीगाळ करुन फर्शीने त्यांच्या उजव्या हातास मारुन दुखापत केली. तसेच अरुण पाटील यांची पत्नी त्यांना सोडविण्यास गेली असता त्यांना देखिल पिंटूने चापटाबुक्यानी मारहाण करुन शिविगाळ केली. तर सुभाष पाटील आणि त्यांच्या पत्नीने देखील शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.काँ मोती पवार हे करीत आहेत.

READ ALSO

भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू !

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू !

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
Next Post

धुळे : एकाच मांडवात होणाऱ्या सख्ख्या अल्पवयीन बहिणींचा बालविवाह रोखला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोदींच्या मनात नसेलही, मग कुणी झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का? ; संजय राऊतांचा सवाल

April 22, 2021

नेहरू युवा केंद्रातर्फे वृक्षारोपण

August 14, 2021

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको ; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी !

February 8, 2023

तुम्ही एटीएममध्ये पैसे काढायला जातात?, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे !

May 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group