TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

अडचणीच्या काळात घेतलेले २९६ ग्रॅम सोने परत न करता केला विश्वासघात; गुन्हा दाखल होताच संशयिताला अटक

vijay waghmare by vijay waghmare
April 3, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – गेल्या २०-२५ वर्षांपासून असलेल्या ओळखीचा आणि एकाच गावचे असल्याचा गैरफायदा घेत एका सराफी कारागिराने सुवर्ण व्यावसायिकाचा विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला आहे. अडचणीच्या काळात घेतलेले २९६ ग्रॅम सोने परत न करता ९ लाख ३३ हजार २०८ रुपयांची फसवणूक केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर संशयित सोनु डुंगरदास वैष्णव याच्याविरुद्ध १ एप्रिल रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

शहरातील भिकमचंद जैन नगरातील रोहीत अपार्टमेंटमध्ये ओमप्रकाश हरीरामजी सोनी (वय ४९) हे राहत असून त्यांचे बालाजी पेठेत ‘ओम ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. त्यांचे समव्यवसायिक सोनु डुंगरदास वैष्णव (रा. लक्ष्मीनगर) यांच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिक संबंध होते. सोनु वैष्णव हे सोनी यांच्या राजस्थानमधील गावाजवळचा रहिवासी असल्याने त्यांचा प्रचंड विश्वास होता. सन २०१७-१८ मध्ये सोनु वैष्णव याने आर्थिक अडचण असल्याचे सांगून सोनी यांच्याकडे मदत मागितली होती. सोनी यांनी विश्वासाने २९६ ग्रॅम २४ कॅरेट सोने त्याला दिले होते. दि. ९ मे २०२५ रोजी हे सोने परत करण्याबाबत ६ महिन्यांची मुदत देऊन नोटरीदेखील करण्यात आली होती.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

चौकशीअंती गुन्हा दाखल

अडचणीच्या काळात ९ लाख ३३ हजार रुपये किमतीच्या २९६ ग्रॅम सोन्याचा अपहार करून फसवणूक केल्याचे सोनी
यांच्या लक्षात आल्यानंतर १ एप्रिल रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी सोनु डुंगरदास वैष्णव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण हे करीत आहे.

गुन्हा दाखल होताच केली अटक

पोलिसात फसवणुक झाल्याप्रकरणी संशयित सोनू वैष्णव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ अल्ताफ पठाण, योगेश जाधव, निलेश घुगे, अमोल वंजारी, पराग दुसाने, गणेश ढाकणे यांच्या पथकाने संशयिताला अटक केली. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा अभ्यासक्रम समाजाशी समरस करणारा : डॉ. सुदर्शन अय्यंगार

July 15, 2022

गड पूजनाने सह्याद्री प्रतिष्ठानचा मल्हारगड दसरा महोत्सव साजरा !

October 13, 2024

चाळीसगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुनर्निर्माणच्या कामात सापडले दोन अस्थीकलश !

July 22, 2021

अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात ; जाणून घ्या..काय आहेत नियम आणि अटी?

June 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group