TheClearNews.Com
Saturday, October 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इनरव्हील क्लबच्या गरबा नाईट मध्ये रंगल्या महिला !

vijay waghmare by vijay waghmare
October 7, 2024
in चोपडा, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमतस्यै नमतस्यै नमतस्यै नमो नम :…… शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव असून या पवित्र पर्वात देवीचा जागर करण्याच्या निमित्ताने इनरव्हील क्लबतर्फे ‘गरबा नाईट’ चे आयोजन करण्यात आले होते. गरबा नाईट साठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. वैशाली सौंदाणकर व सचिव पूनम गुजराथी यांनी खूप अथक परिश्रम घेतले. भव्य दिव्य गरबा नाईटला इंदिराताई पाटील व ज्योतीताई पावरा ह्या प्रमुख पाहुण्या लाभल्या होत्या. तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. डॉ. प्रा. ईश्वर सौंदाणकर, रोटे.आशिषभाई गुजराथी, रोटे. व्ही. एस. पाटील, रोटे. एम. डब्ल्यू. पाटील, रोटे. संजय बारी, तसेच रोटरीचे डिस्ट्रिक्ट जाॅइंट सेक्रेटरी तथा गरबा नाईटचे प्रायोजक नितीन व रश्मी अहिरराव उपस्थित होते.

याप्रसंगी विविध गटात पारितोषिके देण्यात आली. ६ ते १५ वयोगटातून गरबा प्रिन्स  चि. आरव गुजराथी व गरबा प्रिन्सेस कु. धनश्री पाटील यांची निवड करण्यात आली. तर बेस्ट कॉस्च्यूमचे बक्षीस जैस्वाल बहीणींना देण्यात आले. १६ ते ५५  वयोगटातून गरबा किंग म्हणून सनम जैन तर गरबा क्वीन म्हणून सुरभी पोतदार यांनी मान मिळवला. बेस्ट कपल म्हणून खुशबू अग्रवाल व मयंक अग्रवाल यांची निवड करण्यात आली. बेस्ट कॉस्च्यूम पुरुष गटात अग्रवाल व महिला गटात निकिता अग्रवाल हे विजेते ठरले. बेस्ट डान्सर म्हणून कनन सचदेव, हितीषा पाटील, हर्षिता साळी, नेहा जैन, भावना चौधरी यांनी बक्षिसे पटकावली. इनरव्हील सभासदांमधून बेस्ट डान्सर म्हणून सौ आशा वाघजाळे, सौ. सरोज पाटील, सौ. सोनल जैन यांना  बक्षिसे देण्यात आली. तर वयोगट ५०+ मधे  सौ. वारडे  मॅडम यांना बक्षिस देण्यात आले. सर्व बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. परीक्षणाचे काम  रोटे. लिना पाटील व सौ. ज्योती टाटीया यांनी पाहीले. नेहमीपेक्षा गरबा नाईटला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.  कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात भगिनी मंडळाच्या सर्व विभागातील मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी तसेच इनरव्हील क्लबच्या सभासदांचे सहकार्य लाभले .

READ ALSO

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

October 21, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
Next Post

अनिल जैन यांना डी.वाय.पाटील कृषी व तांत्रीक विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्नेहाची शिदोरी अविरत राहणार; श्रद्धेय भवरलालजी जैन ८३ व्या जयंती दिनी अशोक जैन यांची घोषणा

December 13, 2020

सुरक्षित गर्भपात हा महिलेचा हक्क – आनंद पवार

January 9, 2021

‘विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने एक उमेदवार मागे घ्यावा अन्यथा…’ ; गिरीश महाजनांचे थेट आवाहन

June 13, 2022

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंमध्ये दोन दिवसांत होणार चर्चा, दिपाली सय्यद यांचं ट्विट !

July 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group