TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

परिवर्तनच्या लेखकाचे अभिवाचन उपक्रमात व्यक्त केले विचार

vijay waghmare by vijay waghmare
August 23, 2026
in जळगाव, मनोरंजन, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – विविध संघटना , विविध विचार समजून घेत , प्रत्यक्ष सहभाग पण घेतला , बाबा , बुवा यांच्यापण नादी लागलो. पण शांतता नव्हती , अस्वस्थता होती, एकदा युरोपमध्ये गेलो तिथे मला गांधीचे महत्व अधिक पटलं, आपल्या देशात बापूंबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत. पण विदेशात मात्र बापू हे महात्मा आहेत. तेव्हा तिथे मला देशपांडे काका भेटले , मी त्यांना गांधी बद्दल प्रश्न विचारले ? तेव्हा त्यांनी सांगितलं की ‘अरे इतरांच जाऊ दे , तुला काय वाटत ते सांग , लिहून काढ ….’ या मधून मी “पट्यारा” लिहिलं, असे प्रसिद्ध लेखक
संतोष नागो शिंदे हे परिवर्तन आयोजित लेखकाचे अभिवाचन या कार्यक्रमात बोलत होते.

परिवर्तन जळगावच्या वतीने लेखकाचे अभिवाचन हा उपक्रम नियमित आयोजित केला जातो. ह्या उपक्रमात लेखक आपल्या लेखन कृतीचे वाचन करतात. ह्या उपक्रमात मूळचे धुळ्याचे असलेले संतोष शिंदे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी खूप संघर्ष करून आपलं जीवन घडवलं आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातून आज ते कॉर्पोरेटच्या जगामध्ये अधिकारी आहेत.
त्यांचे पट्यारा हे पुस्तक महाराष्ट्रभर गाजते आहे. विशेषत: तरुणांमध्ये हे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.
फुले , शाहू, आंबेडकर ही परंपरा आणि महात्मा गांधी हे त्यांचे आदर्श आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरणास्थान मानतात.
याप्रसंगी अनिल कांकरिया, विनोद पाटील, मंजुषा भिडे, शंभू पाटील, अंजली पाटील, प्रा. डॉ. किशोर पवार, प्रा. डॉ. मनोज पाटील, प्रतीक्षा कल्पराज, हर्षदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonI Became a Writer Because of Mahatma Gandhi – Santosh Nago Shinde

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
Next Post

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जाणून घ्या…बीएचआर घोटाळ्यातील सहभागासह झंवरच्या बाबतीत इतर महत्वपूर्ण गोष्टी !

August 10, 2021

वैश्विक कल्याणाची भावना ठेवा, स्वत:पुरतं जगणं म्हणजे जगणं नाही – वाशिमच्या उज्ज्वला माेरेंच परखड मत

December 21, 2020

जिल्ह्यात २२ डिसेंबरपर्यंत ३७ (३) कलम जारी

December 8, 2020

अग्नावती नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू !

October 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group