TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वैश्विक कल्याणाची भावना ठेवा, स्वत:पुरतं जगणं म्हणजे जगणं नाही – वाशिमच्या उज्ज्वला माेरेंच परखड मत

The Clear News Desk by The Clear News Desk
December 21, 2020
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) मनाेरंजन वाहिन्यांचं मायाजाल, समाजमाध्यमांचा वाढता वापर अशा नानाविध कारणांनी कुटुंबातील संवाद हरवला. ज्या घरात ज्येष्ठांचं वास्तव्य नाही ती घरे मुकी बनतात. अभिव्यक्त हाेण्यंाची प्रक्रीया थांबते. संवाद हाेत नसल्याने साचलपेपणा वाढताे. कालांतराने काैटुंबिक तणाव वाढत जाताे. अव्यक्त मने व्यक्त झाली तर ताणतणावावर मात करता येते, असे परखड मत वाशिमच्या लेखिका उज्ज्वला सुधीर माेरे यांनी व्यक्त केले.

भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय पुष्पांजली अाॅनलाइन प्रबाेधनमाला घेण्यात आली. त्यात शनिवारी अंतिम पुष्प गुंफताना त्या बाेलत हाेत्या. ‘मुकी घरे बाेलकी करू या’ हा त्यांचा व्याख्यानाचा विषय हाेता. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती हाेती. संकटाच्या काळात, ताणतणावाच्या परिस्थितीत एकमेकांना धीर असायचा. हल्ली मात्र, कुटुंब विभक्त हाेण्याचे प्रमाण वाढले अाहे. नात्यांतील दुरावा वाढत चालला अाहे. घरात सकाळ-सायंकाळ एकत्र चर्चा करणं थांबलं आहे. दिवस-दिवसभर मुलांचा पालकांशी, पालकांचा मुलांशी संवाद हाेत नाही. दुरावणारी नाती जाेडण्यासाठी दिवसभरात किमान तीन ते चार वेळा पालकांचा मुलांशी भावनिक संवाद झाला पाहिजे. अर्थात, मुले-मुली आणि पालकात मैत्रीचं नातं प्रस्थापित झालं पाहिजे. एकत्र राहणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांची काळजी घेणारं कुटुंब म्हणजे सुखी कुटुंब म्हणता येईल, अशा भावनभावना त्यांनी व्यक्त केल्या. सुत्रसंचालन प्रदीप साेनवणे यांनी केले. जळगावचे बांधकाम व्यावसायिक अजय बढे यांचे या सांस्कृतिक उपक्रमासाठी पाठबळ मिळाले. भालाेदचे अमाेल हरिभाऊ जावळे, समाजकार्य महाविद्यालय प्राचार्य प्रा. डॉ. उमेश वाणी, राेटरीचे सुधाकर सनांसे, मुंबईच्या स्टेपअप इंडियाच्या यती राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकल्पप्रमुख अमित चाैधरी, समन्वयक प्रा. श्याम दुसाने, सहसमन्वयक आर. डी. साेनवणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह आयाेजन समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

मायबापांना घराबाहेर काढू नका

शिक्षण म्हणजे साक्षर हाेणं नव्हे. लिहिता-वाचता आलं म्हणजे माणूस सुसंस्कृत झाला असे नाही. ताे समाजजिवनात व कुटुंबात कशा पद्धतीने वावरताे त्याच्यावर त्याची संस्कारांची पातळी ठरते. मायबाप ही संस्कारांची पाठशाळा आहे. त्यांचं घरात असणं हीच माेठी ऊर्जा असते. मात्र, वर्तमानात मायबापांना घराबाहेर काढणाऱ्या दिवट्यांचं प्रमाण वाढलं आहे. हे चित्र बदलवायचं असेल तर कुटुंबातील निकाेप संवाद वाढायला हवा, असा सल्लाही उज्ज्वला माेरे यांनी दिला.

वैश्विक कल्याणाची भावना ठेवा

स्वत:पुरतं जगणं म्हणजे जगणं नाही. वैश्विक कल्याणाच्या उद्देशाने काम करत राहण्याची शिकवण मुलांना दिली पाहिजेे. समाजात वावरताना दु:खाने पिचलेल्या माणसाला पाहून दु:खी हाेणं म्हणजे संवेदना जागरूक आहेत असं समजायला हवे. वाद हा वाळवीसारखा असताे. संपूर्ण घर ताे पाेखरून काढताे. ही वाळवी वाढू नये म्हणून संवाद हीच त्यावर खरी मात्रा आहे. संवादाच्या वेलीला सुसंवादाची पालवी फुटू द्या, असेही उज्ज्वला माेरे व्याख्यानात म्हणाल्या.

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

'मेट्रो कारशेडबाबत शरद पवार कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत' : देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या विद्यार्थ्यांनी मिळवले नीटच्या परीक्षेत यश !

September 9, 2022

जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा ; तनय चौधरी ठरला ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चा मानकरी !

June 19, 2023

धरणगावात क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

September 8, 2022

बिहारमध्ये तरी तिकीटांची कापाकूप करु नका – खडसे

September 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group