TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

vijay waghmare by vijay waghmare
October 7, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून नफा देण्याचे अमिष दाखवत अॅड. तोषिता ज्ञानेश्वर भिरूड (वय ५३, रा. रामदास कॉलनी) यांची ७ लाख रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी संशयित अतुल भास्कर पाटील (रा. बांभोरी, ता. धरणगाव) याला अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

शहरातील रामदास कॉलनी राहणाऱ्या अॅड. तोषिता भिरूड यांच्या परिचयातील प्रीती पाटील यांनी त्यांचा मुलगा अतुल पाटील व सून जयश्री पाटील हे शेअर मार्केटमधून अनेकांना फायदा करून देत असल्याचे सांगितले. तसेच अतुल व जयश्री या दोघांनीही माहिती दिली. त्यानुसार तोषिता भिरूड यांनी दि. ३० एप्रिल रोजी अतुल पाटील यांच्या खात्यावर गुंतवणुकीसाठी १ लाख ५० हजार रुपये पाठविले. त्यावर त्यांना काही दिवस परतावा दिला. त्यामुळे विश्वास निर्माण झाल्याने पुन्हा २ लाख, नंतर वेळोवेळी वेगवेगळी रक्कम दिली. मात्र त्यांना परतावा दिला नाही. तसेच दिलेले धनादेशही बाऊन्स झाले. पैशाचा तगादा लावल्याने त्यांना धमकी देण्यात आली. या प्रकरणी तोषिता भिरूड यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अतुल पाटील, जयश्री पाटील, सुरेखा पाटील या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

संशयिताला १० पर्यंत पोलीस कोठडी

गुन्हा दाखल झाल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे यांनी संशयित अतुल पाटील याला मंगळवार दि. ६ ऑगस्ट रोजी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्या. निकम यांनी त्याला दि. १० ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMan arrested for defrauding female lawyer in share market scam

Related Posts

कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कपड्यांवर समस्या, मनावर परिणाम! : प्रभाग ६ मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आगळावेगळा प्रचार

January 8, 2026

नगराध्यक्षांनी विवाह समारंभात नगरपालिका कर्मचाऱ्याला नोकरीचे जॉईन लेटर देऊन दिली अनोखी भेट !

December 30, 2021

पारोळा तलाठ्यासह पंटरला हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले !

October 1, 2024

खत बचतीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

May 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group