TheClearNews.Com
Friday, May 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : बँकेत आलेल्या वृध्द महिलेच्या पिशवीतून रोकडची चोरी ; अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
September 20, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नवीन बसस्थानका जवळील महाराष्ट्र बँकेत आलेल्या एका वृध्द महिलेच्या पिशवीतून २० हजार ४०० रूपयांची रोकड पिशवीतून काढून चोरून नेल्याची घटना गुरूवारी दुपारी समोर आली आहे.याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव शहरातील पोलीस मुख्यालयाच्या समोर आलेल्या महाराष्ट्र बँकेत गुरूवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मिराबाई भाऊराव चौधरी वय ७४ रा. सप्तश्रृंगी नगर, जळगाव या वृध्द महिला कामाच्या निमित्ताने आलेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळील पिशवीतील २० हजार ४०० रूपयांची रोकड चैन उघडून चोरून नेल्याची घटना घडली. पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वृध्द महिलेने सर्वत्र चौकशी केली परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

७ व १९ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJalgaon: Theft of cash from the bag of an old woman who came to the bank; A case has been filed against two strangers!

Related Posts

गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
क्रीडा

७ व १९ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन

May 8, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
कृषी

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे

May 7, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

May 7, 2026
Next Post

आमदार मंगेश चव्हाण यांचा विकास कामांच्या कोट्यावधी निधीचा धुमधडाका सुरूच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशातील सध्याच्या गोंधळाला केंद्र सरकार जबाबदार : शिवसेना

September 18, 2020

जामनेर तालुका पत्रकार असोसिएशनची कार्यकारिणी घोषित

September 7, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन ग्रामपंचायती निवडणुका पार पाडाव्यात : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

December 22, 2020

नाशिक : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहन पलटले ; एकाचा मृत्यू, ३० ते ३५ जखमी !

August 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group