TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

vijay waghmare by vijay waghmare
August 21, 2026
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) – परिवर्तनतर्फे ‘लेखकाचे अभिवाचन’ या उपक्रमात प्रसिद्ध आत्मकथन ‘पट्यारा’चे लेखक संतोष शिंदे सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात संतोष शिंदे आपल्या लेखनाचा प्रवास, ‘पट्यारा’ आत्मकथनामागील अनुभव तसेच लेखनाच्या प्रक्रियेविषयी अभिवाचनातून संवाद साधणार आहेत. पाट्यारा पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘लक्ष्मीबाई टिळक स्मृती पुरस्कार’, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी ह्यांचा ‘उत्कृष्ट गद्य साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. संतोष शिंदे यांचे शिक्षण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झाले आहे.
वाचनप्रेमी, साहित्यप्रेमी आणि रंगभूमीप्रेमींना लेखकाच्या प्रत्यक्ष अभिवाचनाचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने परिवर्तनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता गणेश कॉलनीमधील महावीर क्लासेस येथे करण्यात आले आहे.
नारायण बाविस्कर , सुदीप्ता सरकार , मंजुषा भिडे , हर्षल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लेखकाचे अभिवाचन प्रमुख लीना लेले आणि डॉ. कीर्ती देशमुख यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonA reading by renowned author Santosh Shinde will be held on Sunday as part of the ‘Author’s Reading’ event organized by Parivartan.

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
Next Post

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्वाल्हेरमध्ये शिंदेंच्या महालात दरोडा ; रानी महलमधील रेकॉर्ड रूमवर चोरांनी केला हात साफ !

March 18, 2021

काकांना रेल्वे स्टेशनवर सोडून घरी परतणाऱ्या तरूणावर काळाचा घाला !

April 5, 2024

WhatsApp वर ग्रुप तयार न करता एकाचवेळी २५० लोकांना पाठवा नववर्ष शुभेच्छांचे संदेश ; कसं ते जाणून घ्या !

December 31, 2021

जनतेच्या मनात फक्त मोदीजी, स्मिताताईंचा विजय निश्चित : आमदार मंगेशदादा चव्हाण

May 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group