TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

vijay waghmare by vijay waghmare
August 21, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील उदासी कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश प्रदीप विसे (वय ३६, रा. शिवधाम मंदिराजवळ, जळगाव) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे उदासी कॉम्प्लेक्स येथे बेंडे हॉटेलजवळ ‘रुद्रा मोबाईल रिपेअरिंग’ नावाचे दुकान आहे. या दुकानावर त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून कुलूप लावून घरी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता दुकान उघडण्यासाठी आल्यावर दुकानाचे कुलूप तोडलेले आढळून आले. शटर उघडून आत गेल्यावर दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले रोख पैसे व ग्राहकांचे मोबाईल तपासले असता ते चोरीस गेले असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी शेजारील दुकानदार राजेंद्र पाटील व मनोज कोटेचा यांच्याकडे चौकशी केली, मात्र त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे समजले. तसेच बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरात शोध घेतला असता कोणताही सुगावा लागला नाही. या चोरीमध्ये अंदाजे १९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून त्यात ३ हजार रुपये रोख रक्कम तसेच विवो, एमआय टेन ५जी व रिअलमी टेन प्रो या कंपन्यांचे प्रत्येकी सुमारे ५ ते ६ हजार रुपये किमतीचे मोबाईल समाविष्ट आहेत.

READ ALSO

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

दि. १८ ऑगस्ट सायंकाळी ५.३० ते दि. १९ ऑगस्ट सकाळी ११ या कालावधीत अज्ञात चोरट्याने दुकानात अनधिकृत प्रवेश करून ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भूषण चौधरी करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonbhusawalbroken into and burgled.Mobile shop in Udasi Complex

Related Posts

गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे नाभिक महामंडळ महिला राष्ट्रीय अध्यक्षा भारती सोनवणे यांचा सत्कार !

September 19, 2021

कंगना आणि रंगोलीला मुंबई पोलिसांकडून समन्स

October 22, 2020

दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी वर्धमान धाडीवाल सारख्या व्यक्तींचे कार्य कौतुकास्पद : पोनि के. के. पाटील

December 8, 2021

तेलंगणा विधानसभा निवडणूक : माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांची प्रभारी म्हणून नियुक्ती !

November 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group