TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर तालुक्यातील पातोंड्यात शिक्षकाने जपलाय अनोखा छंद !

बातमी वाचून तुम्हीही म्हणाल...सर लयभारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2022
in अमळनेर, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पातोंडा ता.अमळनेर (प्रदिप पवार) येथील श्री दत्त विद्या मंदिर शाळेतील इतिहास, भगोल विषय शिकवणारे शिक्षक प्रदीप रामदास लोहारे यांच्या विविध छंदची परिसरात एकच चर्चा सुरु आहे. पातोंडा गावातील नागरिक गावात अथवा गावाबाहेर मयत झाला असेल त्यांची मृत्यूची नोंद…जसे दिनांक, वार, आणि मृत्यचे कारण, लोहारे सर आपल्याकडे नोंदून ठेवतात. काही वेळा अनेक जण आपल्या घरातील मयत सदस्याची मृत्यू तारीख विसरतात, तेव्हा ते प्रदिप लोहार सर यांच्याकडे धाव घेत असतात. लोहारे सरांच्या या छंदामुळे गावातील अनेकांची अडचण दूर होत असते.

लोहारे सर या सोबत गावातील कोणत्याही धर्माचा,जातीचा,व्यक्ती मयत झाल्यावर अंत्ययात्रेत आवर्जून उपस्थित राहतात. ते काही कारणास्तव गावातील नसतील तर त्यांचा छंद वजा कर्तव्य त्यांचा मुलगा मोहित हा पार पाडतो. लोहारे सर 35 वर्षा पासून शाळेत अध्यापन कार्य करत आहेत. या काळत जे विद्यार्थी त्यांचा वर्गात अध्ययन करून गेले, त्यांची देखील संपूर्ण नोंद लोहारे सर ठेवतात. विद्यार्थ्याची जन्मतारीख,नाव ,वर्गात प्रवेश दिनांक, प्रगती या बाबत नोंद आहे. 35 वर्षा पासून उपलब्ध आहे. प्रदीप लोहार सर शिस्तप्रिय,हुशार शिक्षक असून त्यांचा इतिहास भूगोल,या विषयावर मोठी पकड आहे. त्यांचा शिकवण्यातून खुप सारे विद्यार्थी घडले आहेत.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

लोहारे सरांनी आपल्या घरातील खोलीत सर्व राष्ट्रपुरुष ,क्रांतिकारक व इतिहासाची पुस्तके आहेत. लोहारे सर उद्याचे नियोजन काय असेल?, ते पूर्ण दैनंदिन एका वहीत नोंद ठेवत असतात. तसेच त्यांनी घरात गृहवाचानालय उभारले आहे… जणू घर ज्ञानाने भरभरून वाहते. त्याचप्रमाणे त्यांच्या शाळेतील वर्गातही ग्रंथालय सारखे व महापुरुषांसारखे फोटो लावलेले आहेत. सरांचे नियोजन तासिकेचा पहिला तास असल्याने सर्व महापुरुषांचे फोटो ना अगरबत्ती लावून आपल्या पुढील तासिकेला ते सुरुवात करत असतात. गावातील, परिसरातील त्यांच्याकडून जेवढे विद्यार्थी शिक्षण घेऊन गेले आहेत, त्यांना दिलेला गृहपाठ यात कोणाच्या काय चुका झाल्या असतील?, त्याची पण त्यांच्याकडे नोंद असते. तसेच कुठला विद्यार्थी किती दिवस शाळेत आला आहे?, याची देखील नोंद लोहारे सर ठेवत असतात. तसेच त्यांच्या कार्यकाळात जेवढे विद्यार्थी घडून गेले आहेत, त्यांचे संपूर्ण रेकॉर्ड अर्थात नाव… तो कुठल्या कुटुंबांमधून आला आहे, त्याची सर्व पार्श्वभूमी ही लोहारे यांच्याकडे नावानिशी नोंद असते.

गावातील एखाद्या गरजू व्यक्तीला व आरोग्य कामासाठी व घरातील एखाद्या करता गेल्याने त्याला आपल्या हिमती प्रमाणे मदत करतात. गावातील धार्मिकसह विविध कार्यक्रम गावातील ग्रामस्थ लोहारे सर यांच्याकडे आवर्जून मदतसाठी जातात. शाळेतील सहकाऱ्यांसह गावातील सर्वांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक शिस्तप्रिय शिक्षक म्हणूनच आहे. लोहारे सर यांचा आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक कार्यात विशेष सहभाग असतो. त्यांचा कार्याचा व छंदाचा ग्रामस्थ कडून आणि शिक्षण प्रेमिकडून कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे शिक्षक प्रदीप लोहारे त्यांच्या पत्नी सुनीता ह्या देखील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी न राहता आपल्या गावातच राहण्याचे पसंत केले आहे. तसेच त्यांच्या दोन्ही घरांना रायगड व राजगड असे घरांना नाव दिले आहे. महापुरुषांच्या जयंतीला लोहारे सर अनेकांना शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त गावातील प्रतिमा म्हणून भेट देत असतात. शिक्षक प्रदीप लोहारे सतत हे कार्य त्यांच्या शेवटच्या जीवनातपर्यंत करणार आहेत. आता पर्यंत त्यांनी जवळ पास पाचशे लोकांच्या मृत्यू नोंद ठेवली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
Next Post

महापुरुषांच्या बाबत बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ बोदवड येथे सर्वपक्षीय रास्ता रोको !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवनीत राणांचा लोकसभेत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप !

March 22, 2021

प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभासाठी मागितली 10 हजारांची लाच ; पाचोरा तालुक्यातील पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

March 20, 2024

पंजाबमध्ये राजकीय भूकंप ; काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मागितला सीएम कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

September 18, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १४ ऑक्टोबर २०२२ !

October 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group