TheClearNews.Com
Tuesday, July 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकलग्नजवळ अपघात ; पाच दिवसांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एकलग्न गावाजवळ एका ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून एक जखमी झाला आहे. या घटनेत पाच दिवसांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले आहे.

 

READ ALSO

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या चिमुकल्याचे वडील हरसिंग भिला राठोड (वय ३५, रा. सारवातांडा ता.. पारोळा) यांचा धरणगाव तालुक्यातील एकलग्नजवळ ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरसिंग राठोड हे जळगावहून घरी सारवातांडा येथे मित्रासोबत दुचाकीने निघाले होते. संध्याकाळी एकलग्न गावाजवळ गुजरातकडील एका ट्रकने मागून त्यांना धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघे खाली पडले. यात हरसिंग राठोड व त्याचा मित्र जखमी झाला होता. त्यांना जीएमसीत दाखल करण्यात आले. यावेळी हरसिंग राठोड यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

July 14, 2026
गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
धरणगाव

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

July 14, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
Next Post

तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित ; संतप्त तहसीलदारांनी वीजवितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अर्णव गोस्वामीला अटक: कायद्यानुसार कारवाईचे मुस्लिम मंचतर्फे समर्थन !

November 4, 2020

एकनाथराव खडसेंचा वाढदिवस आणि जयंतराव पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट…

September 2, 2021

मोठी बातमी : नेपाळमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप ; दिल्लीमध्येही रात्री उशिरा जाणवले तीव्र धक्के !

November 9, 2022

चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन घरांमध्ये घरफोडी

November 22, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group