TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोदावरी आयएमआरमध्ये बीसीए, बीबीए अभ्यासक्रमांना मान्यता

The Clear News Desk by The Clear News Desk
July 6, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अर्थात जीआयएमआरमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बीसीए आणि बीबीए या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली असून याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

गोदावरी फाऊंडेशन संचलीत गोदावरी इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अर्थात जीआयएमआरमध्ये व्यवस्थापनाशी संबंधीत विविध अभ्यासक्रम गत दोन दशकांपासून अतिशय यशस्वीपणे सुरू आहेत. येथे अतिशय दर्जेदार सुविधा उपलब्ध असून येथून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जगभरात मोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर कार्यरत असून बर्‍याच विद्यार्थ्यांनी व्यवसायात देखील यश संपादन केले आहे. संस्थेला आयएसओ ९००१-२००८ मानांकन मिळाले असून नॅकने बी प्लस श्रेणीने गौरविले आहे. येथील अभ्यासक्रम हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नीत असून याला केंद्र सरकारच्या एआयसीटीसीची मान्यता आहे. माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक डॉ. प्रशांत वारके आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जीआयएमआरला नावलौकीक मिळवून दिला असून अत्यंत प्रगतीशील संस्था म्हणून याची ओळख बनलेली आहे.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

दरम्यान, यंदाच्या अर्थात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून गोदावरी आयएमआरमध्ये बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) आणि बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लीकेशन (बीसीए) या दोन अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली असून याची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यातील बीबीए अभ्यासक्रमासाठी बारावी, डी.एड, डिप्लोमा (पदविका) अथवा व्होकेशनल कोर्ससह बारावी उत्तीर्ण अशी अर्हता आहे. तर बीसीएससाठी विद्यार्थी बारावी, डिप्लोमा (पदविका) अथवा व्होकेशनल कोर्ससह बारावी उत्तीर्ण असावा. जीआयएमआरमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असून याला अनुभवी प्राध्यापक वृदांची जोड मिळालेली आहे. येथे अतिशय अद्ययावत अशी रिसर्च लॅब आहे. संस्थेत स्मार्ट क्लासरूम, सर्व संदर्भ ग्रथांनी युक्त असणारी लायब्ररी, विद्यार्थ्यांसाठी रिडींगडीं रूम, विविध कार्यक्रमांसाठी ऑडिटोरियम, भव्य मैदान आणि हॉस्टेल सुविधा आदी उपलब्ध आहेत. लक्षणीय बाब म्हणजे येथे तब्बल १२० वर्कस्टेशन्ससह इंटरनेटच्या गतीमान जोडणीने युक्त असणारी कँप्युटर लॅब उलब्ध असून येथे विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल दिले जाते. याच्या माध्यमातून जीआयएमआरमधील विद्यार्थ्यांसाठी एकविसाव्या शतकाशी सुसंगत अशी अध्ययन प्रणाली उभारण्यात आलेली आहे.

बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रा. अश्वीनी :९१५६५४५८१४, प्रा. भाग्यश्री : ९१३०५६०१४५ अथवा संचालक डॉ. प्रशांत वारके :९३२५१५००६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : कंडारेला जळगावात आणून कसून चौकशी ; मुख्य कार्यालयात पुन्हा एकदा झाडाझडती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रुझ ड्रग्स प्रकरण : आर्यन खानला अखेर जामीन मंजूर, आर्यनची दिवाळी ‘मन्नत’वर

October 28, 2021

शेतकरी संघटनेची धरणगाव तालुका कृषी कार्यालय व तहसीलदार कार्यालयाला धडक !

September 8, 2022

महिला शिक्षणाधिकारीसह लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक !

June 3, 2023

बीएचआर घोटाळा : पावत्या मॅचिंग करून कर्जफेड करणारे रडारवर !

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group