TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळातील खून प्रकरणात आरोपीला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

विलक्षण योगायोग : पाच सप्टेंबरला खून आणि पाच सप्टेंबरलाच शिक्षा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 5, 2022
in कोर्ट, गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरात ५ सप्टेंबर २०१७ रोजी श्री विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून ललित हरि मराठे (२६, रा. न्यू एरीया वार्ड, तुळजापूर मंदिराजवळ, भुसावळ) याचा खून झाला होता. या प्रकरणी आरोपी गोली उर्फ राजेंद्र उर्फ गणेश सुभाष सावकारे (२५, रा. न्यू एरीया वार्ड, तुळजापूर मंदिराजवळ, भुसावळ) याला आज सात वर्षे सक्तमुजरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात एक विलक्षण योगायोग घडला. ज्या तारखेला मराठे याचा खून झाला होता, त्याच पाच सप्टेंबर रोजीच या खून खटल्याचा निकालही लागला.

शहरात ५ सप्टेंबर २०१७ रोजी श्री विसर्जन मिरवणूक सुरु होती. त्यात न्यू इंडिया सब्जी मंडळाचा कार्यकर्ता ललित मराठे व आरोपी गणेश सावकारे सावकारे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. मिरवणूक बाजारपेठ पोलीस स्थानकाजवळ आल्यानंतर गणेश सावकारे याने ललित मराठे याच्या छातीच्या डाव्या बाजूस धारदार चाकूने वार केले होते. यात ललित मराठे याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ललित याचा आते भाऊ धीरज मराठे याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

याप्रकरणी भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी आरोपीला सात वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची अशी शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक वर्ष अधिकची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. या खटल्यात सरकारतर्फे सहाय्यक अॅड. प्रवीण भोंबे यांनी तर फिर्यादीतर्फे अॅड. प्रफुल्ल आर. पाटील यांनी काम पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
भुसावळ

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

July 6, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
Next Post

बोदवड : अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; मोबाईलमध्ये काढले आक्षेपार्ह फोटो !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिला तुरुंगरक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून कैद्याने काढला पळ ; नंतर जे घडलं ते भयानक

May 11, 2022

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेची न्यायालयीन कोठडीत रवानगी !

July 12, 2021

शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

January 7, 2022

मनियार बिरादरीने एकाच आठवड्यात चार साखरपुड्याचे लग्नात केले रूपांतर

January 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group