TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

१० वर्षांनी मोठ्या विवाहितेवर जडलं प्रेम ; तरुणानं पुढे जे केलं ते भयंकर !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लोणार (वृत्तसंस्था) बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील लोणार (Lonar) याठिकाणी एका ३८ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान, ही हत्या अनैतिक संबधातून (Murder in immoral relationship) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कैलास अश्रुबा इंगोले असं हत्या झालेल्या ३८ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी श्याम काशीराम दुधमोगरे या २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत इंगोले यांची ३० वर्षीय पत्नीचे २० वर्षीय आरोपी श्याम सोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते. मागील बऱ्याच दिवसांपासून दोघांत प्रेमसंबंध सुरू होते. पण मृत कैलास हा अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता. यातूनच आरोपी श्यामने कैलास यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. ५ मार्च रोजी मृत कैलास इंगोले यांचा एका शेतात मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणार पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पण मयताच्या डोक्यावर मारहाणीचे काही व्रण आढळून आले. त्यामुळे त्यांची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास केला असता, मृत कैलास यांच्या पत्नीचं गावातील एका २० वर्षीय तरुणासोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती मिळाली.

READ ALSO

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

दोघांच्या प्रेमात कैलास अडसर ठरत असल्यानं हा खुनाचा प्रकार घडल्याचा आरोप मयताच्या बहिणीनं केला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी प्रियकर श्यामला अटक केली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपीनं मयताच्या पत्नीसोबत आपले प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. त्यानं हत्या केली की नाही? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास लोणार पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
Next Post

जिद्द आणि चिकाटी असेल तर यश हमखास : विलासराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्टॅण्ड अप इंडिया योजनेचा धनगर समाजातील महिला उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन

July 28, 2021

भोकर-पळसोद शिवारात गांजाची शेती, एकाला अटक ; जळगाव तालुका पोलिसांची कारवाई !

September 12, 2024

सासूरवाडीहून घरी परत जायला निघाला, पण रस्त्यात घडलं भयंकर !

April 25, 2023

संकटमोचकच आता संकटात सापडले आहेत ; शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांची टीका !

April 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group