TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२३ वर्षांनंतर धरणगाव कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टू गेदर उत्साहात

गेट टू गेदर” सोहळा ठरला संस्मरणीय व भावनिक..

vijay waghmare by vijay waghmare
October 27, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील बी.ए. वर्ष २००२ च्या बॅचचे पहिले गेट टू गेदर आज रोजी इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात सर्वांसाठी अत्यंत भावनिक आणि सस्मरणीय ठरला. या गेट-टुगेदर ला विविध ठिकाणाहून तब्बल ४० माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. यावेळी कॉलेज जीवनातील आनंदाचे क्षण, हास्यविनोद, आठवणी आणि जुनी मैत्री पुन्हा एकदा उजाळा देत “गेट टू गेदर” निमित्ताने कॉलेजचे माजी विद्यार्थी २३ वर्षांनंतर एकत्र आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बॅचचे समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र मराठे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन शिल्पा सूर्यवंशी यांनी केले. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दीर्घकाळानंतर मित्रमंडळींना भेटल्याने सर्वचजण भावनिक झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जुन्या दिवसांची आठवण आणि पुन्हा एकदा महाविद्यालयीनचा काळात रमण्याचा आनंद झळकत होता.
कार्यक्रमादरम्यान सर्वच विद्यार्थ्यांनी कॉलेज काळातील काही विनोदी प्रसंग सांगत सर्वांना खळखळून हसवले. तर काहींनी शिक्षकांविषयी कृतज्ञतेचे भाव व्यक्त केले. संगीत, कवितांचे सादरीकरण, फोटो प्रेझेंटेशन आणि जुन्या आठवणींनी सजलेल्या या सोहळ्यात उपस्थितांनी एकमेकांसोबत फोटो काढून पुन्हा एकदा कॉलेजच्या आठवणी ताज्या केल्यात. आणि पुन्हा अशाच प्रकारे भेटीगाठींचा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्याचा निर्धार केला. यशस्वी आयोजनासाठी विनोद चौधरी, पंकज लोखंडे, अनिल पाटील, सम्राट सोनवणे, रवींद्र मराठे, बापू बाविस्कर, रवींद्र महाजन, तसेच शिल्पा सूर्यवंशी, जयश्री कोळंबे, विद्या पाटील, सविता अत्तरदे आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
Next Post

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, मात्र मृतांचा आकडा तीन लाखांपार

May 24, 2021

पेट्रोल-डिझेलच्या किंमती हिवाळ्यात वाढतातच : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

February 26, 2021

नाटोमध्ये सहभागी झाल्यास युक्रेनसारखी अवस्था होईल ; पुतीन यांची ‘या’ दोन देशांना धमकी

February 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group