TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिजासनी मातेचे दर्शन घेत पुढच्या प्रवासाला लागले अन् घडलं भयंकर ; एकुलता एक मुलगा गेला, कुटुंबाचा आधार हरपला !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 17, 2023
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वडील मोलमजुरी काम करुन कुटुंबाचा गाडा हाकत असल्याने मुलाने पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. दिवसभराच्या कामातून वेळ काढून तो पोलीस भरतीची तयारी करीत होता. मात्र मित्रांसोबत सिहोरला जात असतांना काळाने सुरजवर झडप घालून त्याला हिरावून घेतल्याची दुर्देवी घटना खंडवा ते सेंधवादरम्यान, महामार्गावर घडली. कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात सुरज रामेश्वर जोमाळकर (वय २४, रा. तुकाराम वाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे.

शहरातील तुकाराम वाडी परिसरात सुरज उर्फ भाचा जोमाळकर हा तरुण शनिवारी सकाळी आपल्या मित्रांसोबत (एमएच १९ डीजे ७७७३) क्रमांकाच्या कारने जळगावहून सिहोरला जाण्यासाठी निघाले. शिरपुरमार्गे ते सिहोरला जात असतांना त्यांनी दुपारी बिजासनी मातेचे दर्शन घेतले आणि ते पुढच्या प्रवासाला लागले.

READ ALSO

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

शिरपूरहून सेंधवामार्गे सिहोर जात असताना शनिवारी संध्याकाळी सेंधवा गावाजवळ त्यांच्या कारचे टायर फुटून ती पलटी झाली. अचानक झालेल्या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने सूरज जागीच मृत्यू झाला. याचा जागीच चालकासह इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सूरजचे नातेवाईक रात्री उशिराने सेंधव्याकडे रवाना झाले. दरम्यान जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. जखमींमधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना इंदूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलीस होण्याचे स्वप्न राहिले अपुर्ण !
सूरजचे कुटुंबिय मूळचे जामनेर तालुक्यातील पहूर येथील आहे. कामानिमित्त ते जळगावात मामाकडे स्थायिक झाले असल्याने सुरजला सर्वजण भाचा म्हणून ओळत होते. कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने एकुलत्या एक असलेल्या सुरजने पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. परंतु त्याचे स्वप्न पुर्ण होण्यापुर्वीच काळाने त्याला हिरावून घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहिण असा परिवार आहे.

मित्रांसह परिसरातील नागरिकांना अश्रू अनावर !

अपघातात ठार झालेल्या सूरजचा स्वभाव मनमिळावू असल्याने त्याच्या मित्रांचा गोतावळा खूप होता. त्याचा मृतदेह घरी आणल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडत हृदय पिळवून टाकणारा आक्रोश केला. सुरज नेहमीच कोणाच्याही मदतीला धावून जात होता. काळाने झडप घालून त्यालाचा हिरावून घेतल्याने त्याच्या मित्रांसह परिसरातील नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

भुसावळमधील अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये सुविधांचा अभाव ; राष्ट्रवादीचे मेमन इक्बाल यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘वर्षा’वर मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना : गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत म्हणाले

August 31, 2022

गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण ; आमदार मंगेश चव्हाण यांच्या मागणीची राज्य शासनाने घेतली दखल !

December 30, 2023

बोदवड नगरपंचायत आवारात कर्मचाऱ्यांनी जाळले महत्त्वाचे दस्ताऐवज ?

February 4, 2024

‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’च्या नवीन स्थलांतरीत कार्यालयात ‘बांबू शेती कार्यशाळा’ उत्साहात !

September 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group