TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव मोठा माळीवाडा परिसरातील महिला आक्रमक ; ‘ते’ सार्वजनिक स्वच्छतागृह केले सुरु !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मोठा माळी वाडा परिसरातील नव्याने बांधलेले सार्वजनिक शौचालय रात्री अचानक महिलांनी स्वत: सुरु करून घेतले. विशेष म्हणजे आज सकाळी या शौचालयाचे उद्घाटन होणार होते.

धरणगाव मोठा माळी वाडा परिसरातील शेतकरी वर्ग असल्यामुळे रोज सकाळी उठून शेतात कामाला जावे लागते. अनेक दिवसापासून त्यांना शौचास उघड्यावर बसावे लागत होते. धरणगाव नगर परिषदकडे वारंवार तक्रार करून देखील नगरपालिका प्रशासनाने यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. एवढेच काय १६ जुलै २०२२ रोजी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळने पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी गुलाबराव वाघ यांनी लोकांच्या सहनशीलेता अंत झाला आहे. नागरिकांची सोयी महत्त्वाचे आहे, असे सांगत दोन दिवसात कुलूप खोलून करा नाही तर, आम्ही खोलू असा दम प्रशासनाला दिला होता. भाजपने देखील याबाबत निवेदन देत शौचालय सुरु करण्याची विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. यानंतर सोमवारी रात्री अचानक परिसरातील महिला आक्रमक झाल्या. या त्रस्त महिलांनी शेवटी स्वता:हून जाऊन कुलूप तोडून आपला निर्णय घेतला आणि शौचालय सुरु केले.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 12 ते 18 ऑक्टोबर 2026 !

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 12 ते 18 ऑक्टोबर 2026 !

October 11, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
Next Post

उभ्या ट्रॅक्टरवर आदळली कार ; तीन जागीच ठार तर दहा वर्षीय मुलगी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘हर हर ईडी, घर घर ईडी’ ; शिवसेनेचा हल्लाबोल

April 6, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुन 2026 !

June 2, 2026

साकळी येथे ‘घरीच किल्ले बनवा’ स्पर्धेत अथर्व वाणी प्रथम

November 3, 2020

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडचा चाळीसगाव भाजपातर्फे जोडेमार आंदोलन !

May 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group