TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

vijay waghmare by vijay waghmare
July 11, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – आनोरे येथील समाजाप्रती असलेले कर्तव्य म्हणून जयहर्ष सार्वजनिक सेवा फाऊंडेशन, धरणगाव या संस्थेच्या वतीने कै. बी. जे. महाजन विद्यालय आनोरे येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी योगिता संजय माळी हिला 5 हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

कुमारी योगिता संजय माळी हिचे आई-वडील दोघेही हयात नाहीत. त्यांची शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन संस्थेने ही मदत केली आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

या कार्यक्रमाप्रसंगी जयहर्ष सार्वजनिक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत दगडू माळी, उपाध्यक्ष राकेश कैलास चौधरी, सचिव हरी तुकाराम महाजन तसेच सदस्य संतोष दगा चौधरी, विजय किरण महाजन, बीरजेस सीग चव्हाण, मनोज चौधरी उपस्थित होते.

विद्यालयाच्या वतीने उपाध्यक्ष मधुकर नामदेव देशमुख, मुख्याध्यापक आर. बी. महाले, ए. ए. पाटील, के. आर. महाजन, एस. एम. महाजन, के. ए. वारुळे, ए. के. पाटील, डी. बी. महाजन, किरण भटू महाजन, दिलीप भगवान चव्हाण, प्रकाश नामदेव देशमुख, धानोरे येथील संजय माळी व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 000 Aid to an Orphaned Girl...!An Exemplary Act of Social Service – Jayharsh Foundation Provides ₹5Dhrngoan

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

August 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2026 !

August 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 ऑगस्ट 2026 !

August 26, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2026 !

August 25, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
Next Post

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 12 जुलै ते 16 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : भुसावळ रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थांच्या स्टाॅलवरून दारू, गुटख्याची विक्री !

September 25, 2022

फेसबुकचे नाव बदलले ; मार्क झुकेरबर्ग यांची मोठी घोषणा, ‘हे’ असणार नवीन नाव

October 29, 2021

मोठी बातमी : शिवसेनेचे धरणगाव शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांचा राजीनामा !

July 16, 2022

रिक्षात बसलेल्या सहा वर्षीय बालिकेसोबत अश्चिल वर्तन

March 25, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group