TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे युवानेते आ.रोहित पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2021
in जळगाव, पाचोरा, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार उद्या दिनांक २४ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत भडगाव व पाचोरा तालुक्यासह जळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी भेट देवून शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषद देखील घेणार आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार उद्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते सकाळी कजगाव (ता. भडगाव) येथे येणार आहेत. येथे सकाळी दहा वाजता विघ्नहर्ता हॉस्पिटलचे उदघाटन होणार आहे. यानंतर नगरदेवळा येथे अँबुलन्स लोकार्पण सोहळा होईल. यानंतर ते कृष्णापुरी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माल्यार्पण करणार आहेत. तसेच पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मध्ये सदिच्छा भेट घेऊन नंतर महालपुरे मंगल कार्यालयात १२.३० वाजता आयोजित युवा संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करतील. आ. रोहित पवार हे डॉ. भुषण मगर यांच्या निवास स्थानी भोजन करणार असून ते नंतर माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी भेट देवून शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेणार आहेत. यानंतर ते शेंदुर्णी येथील विघ्नहर्ता हॉस्पीटलला भेट देतील. तर रस्त्यात पहुर व नेरी गावात त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. मग जैन हिल जळगाव येथे आगमन करतील. यानंतर ते माजी मंत्री गुलाबराव देवकर कॉलेज येथे भेट देतील. यानंतर ते अल्प बचत भवनात आयोजित भारतीय संविधान व नागरीक सत्य शोधक साहित्य परिषदेत मार्गदर्शन करतील. यानंतर ते दिपस्तंभ फाऊंडेशन व बहीनाबाई चौधरी संग्रालय येथे भेट देणार आहेत. तर सायंकाळी शिवतीर्थ मैदान, जी. एस.ग्राऊंड येथे डॉ. भूषण मगर पाटील युवा फाऊंडेशन तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हिल चेअर वाटप करून ते औरंगाबाद कडे रवाना होणार आहेत.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

पांझरा नदीवरील इतिहासकालीन बंधाऱ्यांची दुरुस्ती प्रस्ताव तात्काळ सादर करावे : जलसंपदा मंत्री जयंत पाटीलांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार फटका ; मध्य रेल्वे १० दिवस घेणार मेगाब्लॉक !

August 2, 2024

ब्रेकिंग : पुणे महापालिका भाजप स्थायी समितीचे अध्यक्ष एसीबीच्या जाळ्यात

August 18, 2021

बनावट फेसबुक अकाऊंटवरुन महिलेची बदनामी ; जळगावात गुन्हा दाखल !

March 14, 2024

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group