TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण सेवा फाउंडेशनच्या सचिवपदी अनिल बडगुजर !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2020
in यावल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) सौखेडासिम येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते अनिल राजाराम बडगुजर यांची काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

सदर निवड प्रदेशाध्यक्ष अॅड. सुभाषचंद्र गोडसे यांच्या आदेशाने जळगाव जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली आहे. अनिल बडगुजर यांची काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी निवडीबाबत त्यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीपभैय्या पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. तसेच बडगुजर यांचे आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, जळगाव जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बापूसाहेब अजबराव पाटील, काँग्रेस सेवा फौंडेशनचे कपिलजी सूर्यवंशी, शुभम शिंदे, संदीप माळी, प्रदीप डाकरे, गौरव चौहान,जिल्हा परिषद सदस्य आर.जी. पाटील, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, काँग्रेसचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद रवान, समाजसेवक युनूस पिंजारी, खलिलशाह कादरशाह ,पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर विश्वनाथ चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन व्यंकट चौधरी, खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरुड, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिर खान, चंद्रकला इंगळे, रामराव मोरे, शामभाऊ पाटील, ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनेचे तालुका अध्यक्ष अभय महाजन, विक्की पाटील, विवेक सोनार, अनिल जंजाळे, नईमभाई, हर्षल दाणी, रेहमान भाई यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटलचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

थोरगव्हाण येथे भर दिवसा निंबाचे झाड कोसळून ट्रॅक्टरचे नुकसान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच ; इंदुरीकर महाराजांनी ठणकावलं

January 14, 2022

म्हाडा पेपर घोटाळा : विजय दर्जीला न्यायालयीन कोठडी ; इतर परीक्षांच्या घोटाळ्यातही सहभाग !

June 2, 2022

अवैध दारूच्या अड्ड्यावर धाड टाकत १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त ; भुसावळ पथकाची धडाकेबाज कारवाई

February 3, 2022

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ निवड चाचणी !

October 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group