TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

प्रतिकात्मक प्रतिमेला जोडेमार व दहन; काँग्रेसने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी

vijay waghmare by vijay waghmare
February 16, 2026
in एरंडोल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 5.00 वाजता भारतीय जनता पार्टी एरंडोल मंडळातर्फे हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. एरंडोल येथे झालेल्या या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा प्रकार हा दुर्दैवी व आक्षेपार्ह असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी म्हटले की, हे विधान केवळ ऐतिहासिक अज्ञान दर्शवणारे नसून महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाला घालणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जबरदस्तीने धर्मांध राजवटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टिपू सुलतानशी करणे म्हणजे इतिहासाचा अपमान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ पोपट महाजन, प्रदेश सदस्य सुनील भैया पाटील, जिल्हा उपाध्यक्ष एस. आर. पाटील, मंडळाध्यक्ष योगेश युवराज महाजन, सरचिटणीस अमरजितसिंग पाटील, तसेच एडवोकेट मधूकर देशमुख, सचिन विसपुते, पिंटू राजपूत, राहुल बडगुजर, आनंदा चौधरी (भगत), प्रमोद महाजन, बाजीराव पांढरे, मयूर ठाकूर, पिंटू राजपूत (पिंपळकोठा), रवींद्र चौधरी, मोतीलाल पाटील व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या या विधानाबद्दल राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी भावना यावेळी मांडण्यात आली. केवळ माफी नव्हे तर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून बडतर्फ करावे, अशी मागणी भाजप एरंडोल मंडळाकडून करण्यात आली.

दरम्यान, आंदोलनादरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडेमार करून ती जाळण्यात आली तसेच घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आर्यनला २६ दिवस तुरुंगात का ठेवलं? ; सुप्रिया सुळेंचा सवाल

October 31, 2021

जिल्ह्यात आज आढळले २८ कोरोनाबाधित ; २९३ झाले बरे !

February 10, 2022

सार्वजनिक ठिकाणी प्रचंड गर्दी, पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध घातले जाऊ शकतात : राजेश टोपे

November 24, 2020

धरणगावात राजकीय खळबळ ; माजी नगरसेवक वासू चौधरींसह अनेक कार्यकर्ते शिंदे गटात !

October 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group