TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

vijay waghmare by vijay waghmare
February 16, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : दारुच्या नशेत रेल्वे रुळावर बसलेल्या तरुणांना शिवीगाळ केल्याचा रागातून अमर वसंत सपकाळे (वय ४२, रा. खंडेराव नगर) या तरुणाचा दोघांनी दगडाने ठेचून निघृण खून केला. ही घटना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतदेह खंडेराव नगराजवळील रेल्वे रुळांमध्ये पडलेला मिळून आल्याने सुरुवातीला रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवीला जात होता. परंतू मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला दगड मिळून आल्याने पोलिसांनी खून झाल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी १२ वीचे पेपर देणाऱ्या अल्पवयीन मुलासह एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील खंडेराव नगरात अमर सपकाळे हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. हातमजूरी करुन तो कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. गेल्या दोन दिवसांपासून अमर हा बाहेरगावी गेलेला होता. शनिवारी सकाळी तो छत्रपती संभाजी नगर येथे शालकाकडे गेला होता. त्यानंतर सायंकाळी तो जळगावाला परतला मात्र घरी गेलेला नव्हता. शनिवारी रात्रीच्या सुमारास अमर हा दारुच्या नशेत तो खंडेराव नगराजवळील उड्डाणपुलावर गेलामोकळ्या जागेत दोन तरुण सिगरेट पित बसलेले होते. दारुच्या नशेत असलेल्या अमरने त्यांच्याकडे बघत शिवीगाळ केली. त्या दोघांपैकी एकाने अमरला दगड मारुन फेकला.

READ ALSO

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

ट्रॅकमॅनच्या लक्षात आली घटना

सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास ट्रॅकमॅन हे रेल्वे रुळावरुन जात असतांना त्यांना खंडेराव नगर पुलावरील दोन रेल्वे रुळांच्या मध्ये मयतावस्थेत दिसून आला. त्यांनी घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळील दाखल झाले. सुरुवातीला रेल्वेची धडक लागून अमर सपकाळे यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता.

डोक्यात दगड घालीत केला खून दगड मारल्यामुळे अमर हा आणखीनच चिडला आणि त्याने पुन्हा दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी संतापलेल्या दोघांनी अमरच्या डोक्यात सात ते आठ वेळा दगड टाकून त्याचा निघृण खून केला. त्यानंतर मृतदेह रेल्वे रुळावर टाकून देत दोघ तेथून पसार झाले.

मंदिरात जाणाऱ्या तरुणाने पटवली ओळख अमर सपकाळे यांच्या घराशेजारी राहणारा प्रमोद गोसावी हा मंदिरात जात असतांना त्याला रेल्वे रुळावर नागरिकांची गर्दी जमलेली दिसली. तो त्याठिकाणी गेला असता, त्याला मयत हा अमर सपकाळे असल्याचे दिसले. त्याने घटनेची माहिती अमर सपकाळेच्या कुटुंबियांना दिल्यानंतर त्याची ओळख पटली.

डीवायएसपींकडून दोघांची कसून चौकशी ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अमर सपकाळे हा अश्लिल शिवीगाळ करीत असल्यामुळे संतापाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची कबुली त्यांनी दिली. यातील अल्पवयीन मुलगा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून त्याच्याविरुद्ध यापुर्वी जीवेठार मारण्याचा प्रयत्न, चोरी असे गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी देखील दोघ संशयितांची कसून चौकशी केली असून ते सकाळपासून रामानंद नगर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYoung man stoned to death in anger over abuse

Related Posts

जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गाळेप्रश्नी सरकारला आपली ताकद दाखविणे गरजेचे !

January 29, 2021

इनरव्हील क्लब जळगाव तर्फ़े इनरव्हील सर्जिकल लाइब्रेरीला उपकरणे भेट !

July 13, 2024

उत्तमनगर येथे महाराष्ट्र राज्य संयुक्त विद्यमाने आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी

November 17, 2020

एरियाचा दादा मीच म्हणत चाकू हल्ला ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

October 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group