TheClearNews.Com
Thursday, August 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सात तालुक्यातील जनावरांचे आठवडा बाजार बंद ; वाढता लम्पी प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 25, 2023
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल , पारोळा, अमळनेर व धरणगाव या ७ तालुक्यातील ७८ ठिकाणी जनावरांमध्ये सांसर्गिक लम्पी (Lumpy Skin Disease) आजाराचे प्रमाण वाढले असल्यामुळे या तालुक्यातील सर्व जनावरांचा आठवडे बाजार हा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

या तालुक्यातील जनावरे लम्पी साथ रोगाने बाधीत जनावरे आढळून आल्याने तसेच या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर भागातील निरोगी पशुधनास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर रोग विषाणुजन्य सांसर्गिक रोग असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये. म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ अंमलात आणण्यासाठी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार जनावरांची खरेदी विक्रीसाठी या ७ तालुक्यातील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद राहणार आहेत.

READ ALSO

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

जिल्ह्यात इतर राज्यामधून आंतरराज्य, आंतरजिल्हा व आंतरतालुका पशुधनाची होणारी वाहतुक बंद ठेवण्यात यावी. त्याकरिता जिल्हा पोलिस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी आंतरराज्य सीमेवरील चेक नाक्यावर कसून तपासणी करावी. ज्या जनावरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरण करून २८ दिवस पूर्ण झालेले आहे त्यांनी तसे प्रमाणपत्र सादर केल्यास वाहतुकीस परवानगी असेल.

जिल्ह्यातील वरील ७ बाधीत तालुक्यात पशुधन एकत्र येतील असे सार्वजनीक चराई व सार्वजनिक गुरांसाठीचे पाणी पिण्याचे सार्वजनिक हौद पुढील १५ दिवस बंद ठेवण्यात यावे. सदर रोगाचा प्रसार बाह्य किटकांव्दारे (डास, माश्या, गोचीड, इत्यादी) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठयात बाह्य किटकांच्या निर्मुलनासाठी ग्रामपंचायतीनी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधांची फवारणी करावी. बाधित परिसरात गोठा स्वच्छता तसे निवारणी करावी. ग्रामपंचायतीनी पशुधन मृत झाल्यास त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी ४ बाय ८ फुट आकाराचे खड्डे करण्याची व्यवस्था करावी.

सदर व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर शक्य नसल्यास गट विकास अधिकारी यांचे मार्फत बांधकाम विभाग पंचायत समिती किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे करण्याची व्यवस्था करावी. पशुधन विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पध्दतीने मृत पशुधनाची विल्हेवाट लावावी.

सर्व खाजगी पदविकाधारक यांनी पशुपालकांनी लम्पी आजाराची माहिती शासकिय पशुवैदयकिय संस्थेस देणे बंधनकारक आहे. लम्पी आजाराच्या पशुधनाचे उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांचे मार्गदर्शनानुसारच करण्यात यावे. खाजगी पदविकाधारक यांनी परस्पर उपचार केल्यास कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. सर्व पशुवैदयकिय संस्थांनी उपचारासाठी आवश्यक सर्व औषधी वरिष्ठांशी चर्चा करून उपलब्ध करुन घेण्यात याव्यात. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशात नमूद आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

August 26, 2026
गुन्हे

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

August 26, 2026
Next Post

भरदिवसा भाजीबाजारात टोळक्याकडून तरुणाचा निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबादच्या अजिंक्य महिला मंडळात घडला इतिहास

October 15, 2021

श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा टी-२० क्रिकेटमधून निवृत्त ; ट्विटरवरून केली घोषणा

September 14, 2021

आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाला उपविजेतेपद !

May 29, 2024

एकनाथ शिंदेंचे बंड, संविधान काय सांगते?

June 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group