TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने बोदवड तहसील कार्यालयात ७ तलाठ्यांची नियुक्ती !

vijay waghmare by vijay waghmare
July 27, 2024
in जिल्हा प्रशासन, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड तहसील कार्यालयात ७ तलाठ्यांची नियुक्त्या नुकत्याच करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

तहसिल कार्यालय बोदवड येथे तलाठ्यांची २१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १२ तलाठी कार्यरत होते. तलाठ्यांच्या ९ जागा रिक्त होत्या. गेल्या काही दिवसांपासून या रिक्त जागा भरण्या संदर्भात आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांनी तगादा लावला होता. जिल्ह्यातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात सर्वच आमदार व जिल्हा प्रशासनाकडून राज्यस्तरावर मागणी होत होती. मागील काळात तलाठी भरतीच्या ज्या परीक्षा झाल्या त्या परिक्षेत ऊत्तीर्ण झालेल्यांपैकी ७ तलाठ्यांची बोदवडला ‘दिनांक २५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठक पुर्वी नेमणूक करण्यात आली.यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व इतर आमदारांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र तलाठ्यांना देण्यात आले. यावेळी नियुक्ती पत्र मिळालेल्या ७ तलाठ्यांची बोदवड तहसिल कार्यालयात नियुक्ती करण्यात आली.

READ ALSO

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

March 6, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
जळगाव

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026
जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
Next Post

रेशनकार्ड धारकांना सर्वर डाऊनचा फटका ; लाभार्थी धान्यापासून वंचित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बँकांची कामं उरकून घ्या ; शनिवारपासून सलग 4 दिवस बँका राहणार बंद !

March 24, 2022

प्रत्येक गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न : संजय सावंत

July 12, 2021

‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ चे अभिनेत्री तन्वी मल्हाराने केले उद्घाटन

August 22, 2024

नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा

September 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group