TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रत्येक गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न : संजय सावंत

The Clear News Desk by The Clear News Desk
July 12, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील प्रत्येक गावाला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करणार असून यासाठी माझा गाव – कोरोनामुक्त गाव हे अभियान राबविण्यात येणार असून शिवसंपर्क अभियान यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केले. तर शिवसैनिक तसेच पदाधिकार्‍यांनी पक्षाचा विचार शेवटचा घटकापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. त्यांचे कार्य हे पक्षाला बळकटी प्रदान करणारे असावे असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिवसंपर्क अभियानाच्या कार्यान्वयनासाठी आयोजित करण्यात आलेल्या नियोजन बैठकीत बोलत होते.

याप्रसंगी त्यांनी पक्षात भानगडी लावणार्‍यांपासून सावध राहण्याचे आवाहन करत जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेण्याचा इशारा देखील दिला. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यात १२ ते २४ जुलैच्या दरम्यान शिवसंपर्क अभियान आणि माझा गाव कोरोनामुक्त गाव हे दोन उपक्रम राबविण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात हे दोन्ही उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहेत. याच्या नियोजनासाठी आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

READ ALSO

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

या बैठकीत जळगाव शहर, जळगाव ग्रामीण व अमळनेर विधानसभा मतदारसंघात शिवसंपर्क अभियान तसेच माझा गाव कोरोनामुक्त गाव या मोहिमा राबविण्याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शिवसेनेचा विचार शेवटचा घटकापर्यंत पोहचवण्यासाठी या मोहिमा उपयुक्त ठरणार आहेत. यात शिवसैनिकांची नोंदणी करावी. याच्या जोडीला आपल्या गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचे प्रयत्न करावेत. तसेच कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करणार्‍यांचा सत्कार देखील करण्यात यावा असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी काही जण पक्षात एकमेकांविषयी मने कलुषीत करण्याचे प्रयत्न करत आहेत. अशा भानगडी लावणार्‍यांपासून सर्वांनी सावध रहावे. मात्र कुणी अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर त्याला अंगावर घ्यावे असे स्पष्ट प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

याप्रसंगी संपर्क प्रमुख संजय सावंत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान व माझा गाव कोरोनामुक्त गाव या मोहिमा राबविण्यात येत आहेत. या अभियानाच्या नियोजनासाठी आज बैठक घेण्यात आली. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या नियमांचे पालन करून जिल्ह्यात या दोन्ही मोहिमा राबविण्यात येणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्याबद्दलही तोंडभरून कौतुक केले. प्रत्येक गावाला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करणार आहेत. यासाठी प्रत्येक गावात कार्य करण्यात येणार आहेत. तर शिवसंपर्क अभियानात शिवसैनिकांची नोंदणी करणार असल्याची माहिती संजय सावंत यांनी याप्रसंगी दिली.

याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी मनोगतात अनेक नव्या – जुन्या आठवणींना उजाळा दिला. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी नवे – जुने भेदभाव न करता करता समन्वय व सुसंवाद साधून शिवसेनेच्या शिस्तीतच काम करावे. पदाधिकारी व शिवसैनिकांनी पक्षाला कुरताडणाऱ्यां पासून सावध राहण्याचा सल्लाही दिला.

यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले की, महिलांच्या शाखा उघडण्यावर भर द्यावा, शासनाच्या योजना या अभियानाद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे यांनी मनोगतात सांगितले की, शहरी व ग्रामीण भागात शिवसंपर्क अभियान यशस्वीपणे राबविण्यात बाबत आवाहन केले. जिथे शिवसेनेचे संघटन कमी आहे त्या ठिकाणी अधिक भर देण्यासाठी प्रयत्न करावे.

याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, महापौर जयश्रीताई महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लड्डा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, तालुका प्रमुख विजय पाटील, राजेंद्र चव्हाण विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी, प्रतापराव पाटील, पं. स. सभापती ललिता पाटील, प्रेमराज पाटील तसेच महिला आघाडीच्या शोभा चौधरी, सरिता माळी, ज्योती शिवदे, मंगला बारी यांच्यासह जळगांव मनपाचे व धरणगावचे नगरसेवक उपस्थित होते. अमळनेर, जळगांव ग्रामीण व जळगांव शहर विधानसभा मतदार संघातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्याचे प्रस्ताविक तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी केले तर आभार महानगर प्रमुख शरद तायडे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
Next Post

उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये वीज कोसळून ५० जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाचे रुग्ण वाढताय तरी सरकार पाठ का थोपटून घेतेय : फडणवीस

December 13, 2020

व्हॉट्सॲप का डाऊन होतं?, कंपनीनं ट्विट करत दिलं स्पष्टीकरण

March 20, 2021

इकरा खानदेश फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

August 23, 2021

दुर्दैवी घटना : चिमुकल्या जुळ्या भाऊ-बहिणीचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू !

July 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group