TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव पोलीस कराटे व स्केटींग क्लबमधील सर्व खेळाडूंचे कौतुक व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) २६ जानेवारी रोजी झालेल्या वेट्रेन्स इंडिया स्पोर्ट्स महाराष्ट्र चॅप्पटर २०२१ द्वारा आयोजित फिट इंडिया मुव्हीमेंट अंतर्गत पोलीस कराटे व स्केटिंग क्लबमध्ये एकूण १२० खेळाडूंनी व पालकांनी रनिंग स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. आज जळगाव पोलीस कराटे व स्केटींग क्लबमधील सर्व खेळाडूंचे कौतुक व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वेटरनस इंडिया पेट्रोटिक रन्स या खुल्या व विनामूल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात पोलीस कराटे व स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी व पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवून धावण्याच्या शर्यतीचा आनंद लुटला व आपण किती फिट आहोत हे संदेश माहिला पालक यांनी साडी परिधान करून शर्यती संपून संदेश दिला होता. यात एकूण ४१ पदके महाराष्ट्र संघटनेने पोलीस क्लब च्या विद्यार्थ्यांसाठी पाठविली होती या पदकांचे वितरण आदरणीय पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. प्रविण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. आमच्या पोलीस प्रशासनातर्फे सुरू असलेल्या पोलीस कराटे व स्केटिंग क्लबचा हेतू मुलांनामध्ये एक चांगली शिस्त लावणे व त्यांना मोबाईल, व्हिडिओ गेम पासून लांब करून मैदानी खेळाकडे वाळविणे व आपल्या देशाचा उत्तम खेळाडू बनविणे हा ही हेतू आहे. कराटेचे प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी हिंसा न शिकता सेल्फ डिफेन्स शिकावे हा संदेश डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिला. स्वसंरक्षणाचे धडे महिला पालकांनी देखील घ्यावे असे आवाहन ही केले तसेच जळगाव जिल्हा पोलीस दल येणाऱ्या काळामध्ये स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येईल.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

मुलांनी शिस्तबद्ध रित्या कराटे व स्केटिंगचे प्रशिक्षण घ्यावे व भविष्यात राष्ट्रीय पातळीवर आपले नावलौकिक करावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. डॉ. सई नेमाडे यांनी आपले मनोगतातून विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाने पोलीस क्लबतर्फे महाराष्ट्रतील क्लब लेव्हल स्पर्धा आपल्या जिल्ह्यातील खेळाडुंसाठी सुरू करण्याचा प्रयत्न करावा जेणे करून आपले पोलीस दल अजून बळकट खेळाडू तयार करेल व स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना नवीन उंची गाठता येईल. पोलीस क्लब हे उत्तम शिस्त लावत आहे असे मनोगत डॉ. सई नेमाडे यांनी व्यक्त केले. परेश सननसे विद्यार्थी पालक यांनी आपल्या पोलीस कराटे व स्केटिंग क्लब सुरू होण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. कोविड-१९ मुळे मुलं खूप कंटाळली होती व त्यांना आता खूप आनंद होतोय की पुन्हा खेळायला कराटे व स्केटिंग क्लब सुरू केले. सध्या जिल्ह्यातील सर्वात मोठे क्लब म्हणून नावलौकिकता असलेले आपले पोलीस क्लब उत्तम कार्य करत असल्याचे पालक आपल्या मनोगतातून व्यक्त करीत होते.

कार्यक्रमच्या प्रसंगी पोलीस अधीक्षक यांच्या सुविद्य पत्नी डॉ. अमृता मुंडे, आर पी आय संतोष सोनवणे, मानव संसाधन विभागाचे पी आय अरुण धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कराटे व स्केटींगचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

विजय स्पर्धक खलील प्रमाणे
पहिला ग्रुप मुले
प्रथम :- शान तडवी
द्वितीय :- मानस काळे
तृतीय :- अंशुल खेळवाळे

पहिला ग्रुप मुली
प्रथम :- मृणाल देशमुख
द्वितीय :- पारुल पाटील
तृतीय :- स्वरा चौधरी

दुसरा ग्रुप मुले
प्रथम :- आर्यन पाटील
द्वितीय :- पूर्वेश विधाते
तृतीय :- कौस्तुभ जंजाळे

दुसरा ग्रुप मुली
प्रथम :- पूर्वा पाटील
द्वितीय :- छवी शिंपी
तृतीय :- समृद्धी परदेशी

तिसरा १ ग्रुप मुले
प्रथम :- चारुदत्त शिरसाठ
द्वितीय :- सात्त्विक पाटील
तृतीय :- श्रेयससिंग परदेशी

तिसरा २ ग्रुप मुले
प्रथम :- कुणाल शिरसाठ
द्वितीय :- पार्थ कुंटे
तृतीय :- प्रथमेश पाटील

तिसरा ग्रुप मुली
प्रथम :- चैताली पाटील
द्वितीय :- मानसी चौधरी
तृतीय :- स्पर्शज्या नेमाडे

चौथा ग्रुप मुले
प्रथम :- साहिल तडवी
द्वितीय :- स्मित मिश्रा
तृतीय :- स्वप्निल पाटील

चौथा ग्रुप मुली
प्रथम :- प्रियांका साळी
द्वितीय :- हंसिका डहाके
तृतीय :- मानसी बडगुजर

चौथा ग्रुप मुले
प्रथम :- चारुदत्त शिरसाठ
द्वितीय :- सात्त्विक पाटील
तृतीय :- श्रेयससिंग परदेशी

पाचवा ग्रुप मुले
प्रथम :- कार्तिक शिरसाठ

पाचवा ग्रुप मुली
प्रथम :- कोटीज्या नेमाडे
द्वितीय :-कांचन कल्याणकर

पाचवा ग्रुप मुले
प्रथम :- पंकज चौधरी
द्वितीय :- मयूर शिरसाठ
तृतीय :- अनिकेत तायडे

ओपन ग्रुप मुली
प्रथम :- दीक्षा पाटील
द्वितीय :-मिराबाई कोळी
तृतीय :- सुजाता रायसिंग

पालक ग्रुप मुले
प्रथम :- सपना काळे
द्वितीय :-मनीषा पाटील

कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मानव संसाधन विभाग व कराटे व स्केटिंग क्लबचे प्रशिक्षक यांनी केले. सूत्र संचालन माळी व प्रास्ताविक अश्विनी निकम तर आभार प्रदर्शन जागृती काळे यांनी केले तसेच जळगाव जिल्हा वेटरन इंडियाचे सचिव राहुल वाघ हे देखिल कार्यक्रम च्या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सहाय्यक प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे, सूर्यकांत अहिरे, प्राजक्ता सोनावणे, मनिष चावरे व पोलीस दलातील कर्मचारी देसले, गायकवाड, सोनवणे यांचे सहकार्य लाभले”.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ३५ कोरोनाबाधित, १४ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना विस्फोट : देशात गेल्या २४ तासांत ८१ हजारांहून अधिक कोरोनाबाधित

April 2, 2021

पेगासस हेरगिरी प्रकरणाबाबत सरकारकडून उत्तर दिले जाणार नाही, केंद्राचे राज्यसभेला पत्र

August 7, 2021

धरणगाव तालुक्यातील परीट समाजाच्या मागण्यांना न्याय देणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शिष्टमंडळाला ग्वाही !

March 13, 2023

ठाकरे गटाच्या चंद्रपूर शहरप्रमुखाचा निर्घृण खून ; अटकेतील संशयितही ठाकरे गटाचेच !

January 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group