TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मागील भांडणाच्या कारणावरून सशस्त्र हल्ला, तिघे गंभीर जखमी

vijay waghmare by vijay waghmare
January 21, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मागील भांडणाच्या कारणावरुन सहा जणांच्या टोळक्याने दिनेश विजय कांबळे (वय २७, रा. हनुमान नगर, अयोध्या नगर) याच्यासह दोन मित्रांवर सशस्त्र हल्ला केला. ही घटना १८ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ घडली. हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अयोध्या नगरातील हनुमान नगरात दिनेश विजय कांबळे हा तरुण वास्तव्यास आहे. जून्या वादातून दि. १८ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ रोहीत शिंदे, बब्या यादव, हीतेश झोनवल, ज्ञानेश्वर पाटील, हर्षल पाटील, कुणाला पाटील या टोळके त्याठिकाणी आले. त्यांच्या हातात धारदार चाकू सारखे तिष्ण हत्यार होते, त्यांनी दिनेश कांबळे यांच्यासह त्याच्या दोघ मित्रांवर हल्ला केला. यामध्ये त्यांनी शिवीगाळ करीत त्यांच्यावर वार करुन गंभीर जखमी केले.

READ ALSO

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

टोळक्याने सशस्त्र हल्ला केल्यानंतर त्यांनी तिघांना शिवीगाळ करीत तुम्ही येथे पुन्हा आल्यास तुम्हाला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. या हल्ल्यात दिनेश कांबळे, अर्जुन रविंद्र महाजन व निर्मल विनोद पाटील (तिघ रा. हनुमान नगर) हे गंभीर जखमी झाले. सहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा जखमी दिनेश कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित रोहीत शिंदे, हर्षल पाटील, कुणाल पाटील (तिघ रा. हनुमान नगर), हितेश झोनवाल, बब्या यादव, ज्ञानेश्वर पाटील (तिघ रा. अयोध्या नगर) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
Next Post

हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाचा मोबाईल चोरून चोरटा पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लसीकरणाची तयारी पूर्ण, आता केंद्राच्या परवानगीकडे लक्ष : राजेश टोपे

December 9, 2020

जळगावमध्ये उच्चभ्रू हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड !

July 11, 2025

पुन्हा एकदा नकोसा जागतिक विक्रम ! २४ तासांत तब्बल ३,४९,६९१ कोरोनाबाधितांची नोंद

April 25, 2021

Gg Bet Bonus 30 Freebet Oktober 2022

November 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group