TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद येथे बाप – लेकावर सशस्त्र हल्ला ; १९ जणांवर गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 8, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जुन्या भांडणाच्या वादातून तरुणासह त्याच्या वडिलांवर सशस्त्र हल्ला करून बेदम मारहाण केल्याची घटना नशिराबाद येथे घडली आहे. याबाबत शनिवारी रात्री उशिरा १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, नशिराबाद येथील मोमिन मोहल्ल्यात शोएब शरीफ पिंजारी (वय २४) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास शोएब हा त्याच्या घराबाहेर बसला असताना जुन्या वादातून त्यांच्या गल्लीत राहणारा सादिक शहा हाफिजउल्ला शहा यांच्यासह इतर १९ जणांनी शिवीगाळ करून त्याला बेदम मारहाण केली. मुलाला मारहाण होत असताना शोएबचे वडील शरीफ रज्जाक पिंजारी (वय ५०) यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यावरही धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून रात्री उशिरा नशिराबाद पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देण्यात आली.

READ ALSO

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

यांच्याविरुद्ध झालाय गुन्हा दाखल !
सादिक शहा हाफिजउल्ला शहा, वसीम शहा, यासीनशहा नूरशहा, आसिफ शहा शरीफ शहा, मुक्तार शहा खलील शहा, फिरोज शहा नुरशहा, शब्बीर शहा मुसा शहा, सलीम शहा नूर शहा, बकश शहर फरीद शहा, साजिद शहा फरीद शहा, हरीष शहा कालू शहा, वकार शहा महमूद शहा, अल्लू शाबीर शहा, शकील शहा बशीर शहा, मेहमूद शहा कादर शहा, सद्दाम शहा कासम शहा, फरिद शहा आणि कासम शहा (सर्व रा. मोमिन मोहल्ला, नशिराबाद) यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
जळगाव

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी…

April 9, 2026
Next Post

माजी मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : तपास यंत्रणांच्या नावाने वसुलीप्रकरणी चौकशी ; वळसे -पाटलांची घोषणा

March 24, 2022

जळगावात जुन्या वादातून एकावर गोळीबार ; संशयित फरार !

March 2, 2024

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 31, 2021

“मला पाहुणा म्हणून बोलावलं होतं” ; शाहरुख खानच्या मुलाचा खुलासा !

October 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group