TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वसीम रिजवीला अटक करा व कारवाई करा ; मौलाना आझाद विचार मंचची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील मौलाना आझाद विचार मंचच्यावतीने वसीम रिजवीला अटक करा व कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली.

इस्लाम मेसेज ऑफ पीस इस्लाम शांतीच्या संदेश देणार आहे. कुरानशरीफच्या तत्वावर चालणारा हा धर्म आहे. कुरान शरीफ शांती सद् भावनाचा प्रतीक असून वासना तसेच संसारात सर्व वाईट गोष्टीला विरोध करणारा धर्म आहे. अशा कुरान शरीफ मधील २६ सुर् हे काढण्याची माँग उत्तर प्रदेश येथील लखनऊ शहरचे शिया वक्फ बोर्ड माजी अध्यक्ष वसीम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कुरान मधला कोणताही शब्द बदलता येत नाही. यापूर्वीही त्याने असे अनेक किस्से केले आहे. त्याच्या फक्त हिंदू मुस्लिम यांच्यात वाद निर्माण करणे व कायम प्रसिद्धीमध्ये राहणे हेच आहे. या कारणाने सर्व शिया समाजाने त्याचा तीव्र विरोध केला आहे. त्याच्या भाऊ-बहीण आई व पत्नी यांनी पण त्यांच्याशी नाते तोडले आहे. तरी अशा समाज कंटकला अटक करा व कारवाई करा अशी मागणी मौलाना आझाद विचार मंचतर्फे कासोदा पोलीस स्टेशनला एपीआय रवींद्र जाधव साहेब यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

READ ALSO

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

यावेळी नूरुद्दीन मुल्लाजी, आरिफ पेंटर, सलाउद्दीन अल्लाउद्दीन शेख, हमजे खान, रजा केबलचे मुश्ताक भाई, जाकीर खान, मुश्ताक शायर, मुजाहिद खान, मंसूर खान, गालीब मिर्झा शेख जहूर आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
Next Post

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( ITI ) धरणगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू !

June 14, 2024

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, रविवार १७ ते २३ जुलै २०२२ !

July 17, 2022

राज्यसभेत खासदारांना मारहाण ; राहुल गांधींसह विरोधकांचं संसदेबाहेर आंदोलन !

August 12, 2021

कला दिग्दर्शक राजू सापते आत्महत्याप्रकरणी पुण्यात एकाला अटक

July 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group