TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

दिवसा लाईट व बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करण्याची शिवआर्मी ग्रुप व महाराणा प्रताप युवा मंचची मागणी

vijay waghmare by vijay waghmare
February 24, 2026
in एरंडोल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल प्रतिनिधी : तालुक्यातील तळई अंतुर्ली परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा लाईट व बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करा या मागणीसाठी शिवआर्मी ग्रुप व महाराणा प्रताप युवा मंच यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंतुर्ली – तळई परिसरात अलीकडे वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. शेतात काम करतांना तसेच रात्रीच्या वेळी पाणी भरतांना शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील महिला, लहान मुले व शेतकरी बांधव यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्याच्या मुक्त वावरामुळे जीवितास धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशा आशयाचे निवेदन वनपरीक्षेत्र अधिकारी एरंडोल यांना देण्यात आले. तसेच रात्रीच्या वेळी शेतात जाऊन मोटार सुरू करणे व पिकांना पाणी देणे अत्यंत धोकादायक बनले आहे. त्यामुळे शेतीला वेळेवर पाणी देता येत नसून पिकांचे नुकसान होत आहे. शेती हाच आमचा मुख्य उदरनिर्वाहाचा आधार असल्यामुळे अशी परिस्थिती कायम राहिल्यास आमच्यावर आर्थिक संकट येऊन उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे. तरी या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतीसाठी दिवसा लाईट उपलब्ध करून द्यावी यासंदर्भात उपकार्यकारी अभियंता महावितरण एरंडोल यांना निवेदन सादर करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑगस्ट 2026 !

याप्रसंगी शिवआर्मी ग्रुपचे अध्यक्ष यशवंत खुशाल पाटील, महाराणा प्रताप युवा मंचचे अध्यक्ष विजयसिंग भीमसिंग पाटील, सुवर्णसिंग धनशिंग पाटील यांच्यासह भानुदास भावलाल पाटील, महेंद्रसिंग धरमसिंग पाटील, प्रेमराज गरबड पाटील, सुभाष प्रताप पाटील, लालसिंग हारसिंग पाटील, दिपक छगन पाटील, विशाल रावसाहेब पाटील, आकाश शांताराम मिस्तरी, होमसींग पाडुरंग पाटील, लोटन विठ्ठल पाटील, तुकाराम वेडू भिल, वाल्मीक विक्रम पाटील, विनोद फकीरा नाईक, ओम बापू पाटील, जयवीर पाटील, धनसिंग मानसिंग पाटील, सुमेरसिंग मानसिंग पाटील, तुषार आबा बाविस्कर, प्रविण अशोक घोडेस्वार, लोटन भावसिंग पाटील, निलेश लोटन पाटील, ज्ञानेश्वर बाळू पाटील, छोटू मानसिंग पाटील, दिवानसिंग प्रताप पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 ऑगस्ट 2026 !

August 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑगस्ट 2026 !

August 10, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 09 ते 15 ऑगस्ट 2026 !

August 9, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

August 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

August 7, 2026
Next Post

नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचं राशिभविष्य, 24 जानेवारी 2024 !

January 24, 2024

लग्नास नकार ; प्रेयसीची केली हत्या !

November 30, 2021

पाळधी येथे घरातून ३० हजारांचे दोन मोबाईल लंपास ; पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

May 15, 2022

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची वीज कर्मचाऱ्यांसोबतची बैठक फिस्कटली !

November 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group