धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे आणि पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या बंगल्यावर दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी गणरायाच्या आरती करण्याच्या मान जळगाव जिल्हा बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील सर यांना मिळाला.
मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीत गणपतीची आरती करण्याच्या बहुमान मिळाला. या शुभप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत मंत्रालयातील त्यांच्या संपूर्ण स्टॉप अरुण पाटील,गोविंद पाटील, बडे साहेब, टीटूनाना चौधरी तसेच धरणगावचे नगरसेवक अजय चव्हाण,राहुल चव्हाण व सर्व कर्मचारी उपस्थित होते.