TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

vijay waghmare by vijay waghmare
February 10, 2026
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी : तेलंगणा राज्यात तेल्लापूर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी, अशी मागणी धरणगाव येथील माळी समाजाच्या वतीने करण्यात आली. याबाबत धरणगाव तहसीलदार यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.

तेलंगणातील तेल्लापूर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याची अवमान करणारी घटना घडली आहे. या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी व सदरील समाजकंटकांनी केलेल्या विटंबनेच्या निषेधार्थ धरणगावात सकल समाजाच्यावतीने निषेध निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, देशात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची, विचारांची अशा प्रकारे अवमान करणे अत्यंत चुकीचे असून अशा देश विरोधी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी या घटनेतील दोषी समाजकंटकावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक शिक्षा करण्यात यावी. यावेळी माळी समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्यासह समाजाचे जेष्ठ पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

समाजाचे अध्यक्ष व्ही. टी. माळी, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष सोमनाथ महाजन, शिवाजी देशमुख, सचिव आर डी महाजन, राजेंद्र महाजन, उपनगराध्यक्षा सुरेखा महाजन, विठोबा महाजन, गुलाबराव वाघ, संजय महाजन, कैलास माळी, विजय महाजन, कैलास वाघ, गणेश महाजन, पत्रकार रविंद्र महाजन, आबासाहेब वाघ, विनायक महाजन, दिपक महाजन, भटुलाल महाजन, तुळशिराम माळी, नितेश महाजन, शांताराम महाजन, प्रमोद पाटील, नरेद्र पारील, अमोल महाजन, टोनी महाजन, तेजस महाजन, यशोदिप माळी, प्रल्हाद माळी, रविंद्र महाजन, हभप. प्रशांत वाघ. इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ममुराबादच्या पुरग्रस्त कुटुबांना गुलाबभाऊंकडून मदतीचा हात ; स्नेहाची शिदोरी दिली !

July 1, 2024

मुलाने बारावीत शाळेतून पहिला क्रमांक पटकावला ; पण पोराचं यश पाहण्यापूर्वीच नियतीचा घाला ; मध्यरात्री बापाचा अपघाती मृत्यू !

May 27, 2023

धक्कदायक : नऊ वर्षांच्या मुलाने सोशल मिडियावर व्हायरल केला अश्लील व्हिडिओ !

December 5, 2021

शाळेची फी भरलेली नसल्याने विद्यार्थ्यांचा निकाल रोखला ; शिक्षण विभागाकडे तक्रार

May 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group