TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा…गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्‍ती… गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य… गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक…. आपल्या जीवनात गुरुंना अनन्य साधारण स्थान आहे, अशा भावना व्यक्‍त करत गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका निलीमा चौधरी यांनी महर्षी व्यास ऋषींच्या प्रतिमेचे पूजन केले. त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत ऑनलाईन पद्धतीने व्हीडीओद्वारे गुरुशिष्याचे महत्व सांगितले. तसेच भेटकार्ड, श्लोक सादर करुन गुरुंबद्दलचे ऋण व्यक्‍त केले. संगीत शिक्षीकांच्या गीत-गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिक्षकांनी संत कबीर यांचे गुरुंचे महत्व सांगणारे दोहे म्हटले. तसेच उपस्थीतांनी मनोगत व्यक्‍त केले. मुख्याध्यापिका निलीमा चौधरी यांनी गुरुंचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्‍त केले.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव येथे केळी क्लस्टर उभारणीसाठी मंजुरी : केंद्रिय मंत्री खा. रक्षाताई खडसे !

December 23, 2024

परिपूर्ण प्रशिक्षणाशिवाय प्रवासी एसटी चालविण्यास देऊ नये ; अँड. जमील देशपांडेंचे विभाग नियंत्रकांना निवेदन !

November 20, 2021

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला मराठा कुटुंबाशी संवाद !

January 6, 2024

अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार, एकाला अटक ; पहूर पोलिसात गुन्हा दाखल !

December 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group