TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा विधानसभा मतदारसंघात निवडणूक ड्युटीवरील कर्मचारी अपघातात ठार..

मोटारसायकलींच्या टक्करीत लक्ष्मीकांत पाटलांचा बळी

vijay waghmare by vijay waghmare
November 21, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा दि.२०(प्रतिनिधी)चोपडा विधानसभा निवडणूक 2024 साठी बुधगाव केंद्रावर नियुक्ती असलेले बीएलओ लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे मतदान प्रक्रिया पूर्ण करून घरी जात असतानासमोरुन येणाऱ्या मोटरसायकलने जोरदार टक्कर दिल्याने झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली.याबत उशिरापर्यंत निवडणूक विभागाला घटनेचा थांगपत्ता नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला.‌

सकाळी सात वाजेपासून निवडणूकीसाठी बुधगाव केंद्रावर बीएलओ म्हणून लक्ष्मीकांत वासुदेव पाटील( वय४९) रा. बबडाज, तालुका शिरपूर, हे ड्युटीवर हजर होते .दिवसभर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी घर वापसी करताना ते गलंगी गावाजवळून जात असतांना सपना हॉटेल जवळ समोरून येणाऱ्या भरधाव मोटार सायकलने यांच्या मोटरसायकलला जोरदार टक्कर दिल्याने ते जागी पडून डोक्याला जबर मार लागून गतप्राण झाले. अपघातातील मोटारसायकलवर आदिवासी कुटुंब असल्याचे समजते. त्यानंतर पुढील कारवाईसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आला आहे.
मयत लक्ष्मीकांत पाटील यांच्या पश्चात मुलगा “स्वरूप” हा चंदिगड येथे बीई चे शिक्षण घेत आहे तर मुलगी “सोनू” ही एमबीबीएसचे शिक्षण फिलिपाईन्स येथे घेत असल्याने ते उद्या चोपड्यात आल्यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया होण्याची शक्यता आहे .या ह्रदय द्रावक घटनेने प्राथमिक शिक्षकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली दुःख व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत रात्री उशिरापर्यंत निवडणूक शाखेत ग. स .संचालक योगेश सनेर यांनी माहिती दिल्याचे समजते. चोपडा येथे मतदान शांततेत झाले मात्र या प्रक्रियेच्या भाग असलेला एक कर्मचारी गतप्राण झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

READ ALSO

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaRod accident

Related Posts

गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ नोव्हेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गाडी चालकाला मारहाण करत सोने चांदीचे दागिने लांबविले ; जामनेर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2022

जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी गुलाबराव वाघ यांची निवड !

June 3, 2021

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2025

February 20, 2025

जिल्ह्यात आज आढळले ३५ कोरोनाबाधित, २७ झाले बरे !

December 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group