TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ नोव्हेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी शुभ संकेत मिळतील. तुमचा उत्साह वाढेल. आज आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. कामाचा ताण कमी होईल. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस चांगला जाईल. तुमच्या शौर्य आणि परिश्रमात वाढ होईल. नोकरी व व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : नात्यातील दुरावा आज संपेल. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस चांगला जाईल. तुमच्या शौर्य आणि परिश्रमात वाढ होईल. नवीन मार्ग दिसेल. नोकरीमध्ये अपेक्षित सुसंधी लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. मानसिक ताकद वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : मुलांसाठी काही गुंतवणूक कराल. ज्यामुळे भविष्यात त्याचा फायदा होईल. आर्थिक लाभ होणार आहेत. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. कोणताही व्यवसाय सुरु केला असेल तर त्यात यश नक्की मिळेल. घरातील वातावरण आज प्रसन्नतेने व आनंदाने भारलेले राहील. काहींना अनपेक्षितपणे एखादी सुवार्ता समजेल.

कर्क : व्यवसायाशी संबंधित समस्या मित्रासोबत शेअर करा. मनात काही विचार येत असतील तर ते गुप्त ठेवा. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. आजचा दिवस आपल्याला अनेक बाबतीत अनुकूल असणार आहे. आज तुम्ही जे काही काम पूर्ण कराल ते जिद्द आणि उत्साहाने कराल. यात तुम्हाला नक्की यश मिळेल. भावाचा सल्ला व्यवसायात पुढे नेईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे व सुसंवादाचे वातावरण राहील. तुमचा प्रभाव वाढेल.

सिंह : कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. आर्थिक व्यवहारासाठी आजचा दिवस खास नसेल. मानसिक उद्विग्नता जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत. एखाद्या बाबतीत आज आपल्याला मानसिक त्रास संभवतो. आज परदेशात राहणाऱ्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालविताना दक्षता घ्यावी.

कन्या : मुलांसाठी धावपळ करावी लागेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात यश मिळेल. कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आज कामाच्या ठिकाणी जोडीदाराचा सल्ला घ्यावा लागेल. जुने मित्र-मैत्रिणी भेटल्याने आज तुम्ही आनंदी राहाल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

तुळ : वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. भविष्यात बचत योजनांवर लक्ष केंद्रित करा. नोकरी व व्यवसायातील अपेक्षित कामे आज आपण विनासायास मार्गी लावू शकणार आहात. मनोबल वाढणार आहे. तुमच्या अनावश्यक व्यवसायावर नियंत्रण ठेवावे लागेल. मित्रांसोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

वृश्चिक : उत्पन्नात वाढ होण्याचे स्त्रोत मिळतील. लव्ह लाईफमध्ये नवीन ऊर्जा मिळेल. मनोबल वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक ताण कमी होईल. आज रोजगाराच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनु : धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. ज्यामध्ये काही पैसे खर्च होतील.कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहिल. मानसिक ताण-तणाव राहतील. अनावश्यक होणारे वादविवाद त्रास देतील. आज आपण शांत व संयमी राहावे. आज कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित काही कायदेशीर वाद होतील. प्रवासात व वाहने चालविताना दक्षता घ्यावी. काहींना आर्थिक लाभ होतील.

मकर : कुटुंबातील लोक तुमच्या नात्याला मान्यता देतील. तुमच्या मुलाच्या शिक्षणाबाबत चिंतेत असाल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. राजकारणाच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना आज उत्कृष्ट संधी मिळू शकतात. मानसिक स्वास्थ्य लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : कामाच्या ठिकाणी तुमच्या एखाद्या शत्रूमुळे आर्थिक नुकसान होईल. मित्रांशी बोलल्याने मानसिक शांती मिळेल. आर्थिक कामात दक्षता घ्यावी. मनोबल कमी असणार आहे. आज आपल्याला अनावश्यक कामात आपला वेळ खर्च करावा लागणार आहे. तुमची सामाजिक कीर्ती वाढेल. मुलांकडून काही चांगल्या बातम्या मिळतील. काहींना आज कामे नकोशी होतील.

मीन : व्यवसायात चांगला नफा मिळाल्याने आनंदी असाल. कार्यक्षेत्रात अधिक मेहनत घ्यावी लागेल. काहींचा बौद्धिक प्रभाव वाढणार आहे. आज आपण महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. आज घराचे बांधकाम कराल, ज्यामध्ये तुमचा खर्च वाढेल. तुमचे व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. मनोबल वाढणार आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात ६४.४२ टक्के मतदान ; रावेरमध्ये सर्वाधिक मतदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

November 27, 2021

‘कुठला डॉन आणि कुठला कोण?, माझ्या नादी लागल्यास..’ ; तरुणीचा गुंडागिरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल

January 16, 2022

शेतातील वीज पंप सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू !

September 21, 2023

नाशिक : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहन पलटले ; एकाचा मृत्यू, ३० ते ३५ जखमी !

August 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group