TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील विविध गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी १२ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातंर्गत अंगणवाडी केंद्र असून त्यापैकी काही ग्रामपंचायतीच्या गावी सेविका व मदतनीसांची पदे रिक्त आहेत. यासाठी स्थानिक रहिवाशी (ग्रामीण) भागातील महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी १२ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पारोळा तालुक्यातील धाबे, तांबोळे, रत्नापिंप्री, पिंपळकोठा, पुनगांव, चोरवड, सुमठाणे येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका, खेडीढोक येथे मिनी अंगणवाडी सेविका तर गडगाव येथील मदतनीस पदासाठी अर्ज मागणविण्यात येत आहे. अमळनेर तालुक्यातील धुपी, बामणे, पाडसे, गांधली, गलवाडे खु,, वासरे, आर्डी, अंचलवाडी, शिरसाळे खु., दापोरी बु, रुंधाटी, इंदापिंप्री, पिंपळे बु. येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका पदासाठी तर भडगाव तालुक्यातील सावदे येथील दोन व देव्हारी येथील एक अंगणवाडी पदासाठी तर नावरे व महिंदळे येथील प्रत्येकी एका मदतनीस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जदाराचे वय दि. ३१ जानेवारी, २०२१ रोजी २१ वर्ष पूर्ण ते ३० वर्षाचे दरम्यान असावे, अर्जदारास २ अपत्याचेवर अपत्य नसावीत. दोन पेक्षा जास्त अपत्य होऊ देणार नाही याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. अर्जदार महिला असावी, अर्जदार स्थानिक रहिवाशी असावी (ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक), शैक्षणिक पात्रता सेविकेसाठी किमान दहावी पास ते उच्चतम तर मदतनीस साठी किमान सातवी पास ते उच्चतम असावी.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

अर्ज कार्यालयाने वितरीत केलेला व विहित नमुन्यातील असावा, अर्जदार विधवा असल्यास गट विकास अधिकारी, पंचायत समिती अथवा तहसिलदार यांचा दाखला असावा. विधवा व अनाथ उमेदवारास अतिरिक्त १० गुण देण्यात येतील, जातीचा दाखला सक्षम प्राधिकाऱ्याचा असावा. (एस.सी/एस.टी/व्ही.जे.एन.टी/ओबीसी/एस.बी.सी), मागासवर्गीय उमेदवारास १) एससी व एसटी साठी १० गुण २) व्ही.जे.एन.टी/ ओबीसी/एस.बी.सी साठी ५ अतिरिक्त गुण देण्यात येतील. १२ वी नंतर अर्जदार पदवीधर/ डी. एड/बि.एड केले असल्यास अतिरिक्त ५ गुण देण्यात येतील. अंगणवाडी सेविका व मदतनीस कामाचा दोन वर्ष व त्यापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असल्यास सक्षम अधिकाऱ्याचा दाखला जोडण्यात यावा. अनुदानित व खाजगी संस्थाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही. रिक्त पदांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्यास तसा बदलाबाबत व भरतीप्रक्रिया स्थगित करण्याबाबत अधिकार बालविकास प्रकल्प अधिकारी यांना आहे.

अर्ज विक्री व स्विकृती १ ते १२ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत असून अर्ज स्वीकारण्याची मुदत दि. १२ फेब्रुवारी पर्यंत राहिल. शासकीय सुट्टीचे दिवशी अर्ज विक्री व स्वीकारणे बंद राहिल, शैक्षणिक पात्रेतसंबधी व अर्जासोबत जोडलेले सर्व प्रमाणपत्र साक्षांकित केलेले नसल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार नाहीत व त्या प्रमाणपत्रांना गुणदान करता येणार नाही याची नोंद घ्यावी. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र नंतर स्वीकारले जाणार नाही. मदतनीस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान ७ वी पास असावी, अर्जासोबत इ. ७ वी चे गुणपत्रक जोडावे. तसेच पुढील शिक्षण झाले असल्यास त्याचे गुणपत्रक अर्जासोबत जोडावेत. असे बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, पारोळा, अमळनेर, भडगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

जळगाव तहसील कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांच्या सल्याची गरज नाही ; आघाडी सरकारला न्यायालयाचा दणका

April 2, 2021

करोनाचा वाढता प्रभाव, आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच

November 26, 2020

जळगावचे रँचो जहांगीर पेंटर यांचा मनसेमध्ये प्रवेश ; राज ठाकरे यांची लवकरच घेणार भेट !

January 4, 2024

कांतीलाल बियांणीना चौकशीची नोटीस !

May 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group