TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

मध्यप्रदेश, गुजरात, दिल्लीतील पत्ता देत मागविले महागडे परफ्यूम ; गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
April 12, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली अशा वेगवेगळ्या राज्यातील पत्ता देऊन महागडे परफ्यूम मागविले. परंतु त्यानंतर बँकेकडे तक्रार करीत पेमेंट रोखून जळगावातील ऑनलाईन व्यावसाय चालकाची ग्राहकाने १ लाख २१ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. ही घटना दि. २९ मार्च ते दि. ६ एप्रिल दरम्यान घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रवी कुमार नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या घटनांमध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव किंवा अमिष दाखवित ग्राहकाची फसवणूक होते. मात्र या घटनेमध्ये ग्राहकानेच ऑनलाईन प्रोडक्ट विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला गंडविले.

शहरातील आदर्शनगरातील रहिवासी विशाल विनोद जवाहराणी (वय २६) यांचे परफ्यूम्स बाय जनता शॉपी या नावाचा ऑनलाईन व्यवसाय आहे. वेबसाईटवरून ते ऑनलाईन परफ्यूमचा व्यवसाय करतात. दि. २९ मार्च रोजी रवी कुमार नामक व्यक्तीने मेलवरून ११ हजार १४८ रुपये किमतीचे तीन महागडे परफ्यूम ऑर्डर केले व भोपाळ येथील पत्ता दिला. त्यासाठी सदर व्यक्तीने आंतरराष्ट्रीय डेबीट व क्रेडीट कार्डचा वापर करून ‘रेझॉरपे’ द्वारे पेमेंट केले. त्यानुसार व्यावसायिकाने परफ्यूम पाठविल्यानंतर संबंधित समोरील व्यक्तीने दि. ४ एप्रिल रोजी स्वीकारले. परंतु त्यानंतर पुन्हा वारंवार अशा प्रकारे वेगवेगळ्या नावाने गुजरात, दिल्ली येथे महागडे परफ्यूम मागविले होते.

READ ALSO

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर बँकेत केली तक्रार

संबंधित ग्राहकाने परफ्यूमची ऑर्डर केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट केले, मात्र संबंधिताने नंतर बँकेत तक्रार करून पेमेंट रोखले. त्यामुळे व्यावसायिकाला ती रक्कम मिळू शकली नाही. पेमेंट मिळत नसल्याने व्यावसायिकाने ‘रेझॉरपे’ कडून माहिती मागविली असता ऑर्डर करणारा इसम व पेमेंट करणारा यांची माहिती जळुत नसल्याचे समोर आले.

फसवणूक होताच दिली पोलिसात तक्रार

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विशाल जवाहराणी यांनी दि. १० एप्रिल रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रवी कुमार नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सागर शिंपी करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonOnline business owner cheated by customer of Rs. 1.25 lakh

Related Posts

गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
Next Post

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधी बुद्रुक पाणीपुरवठा योजनेसाठी दोन एकर जमीन उपलब्ध करून द्यावी : उदय सामंत

January 12, 2022

जळगाव येथील पायल संगीत नृत्यालयातर्फे १७ रोजी ‘कृष्ण आराधना’ !

September 14, 2023

केशवस्मृती प्रतिष्ठानच्यावतीने ITI परिसर, जामनेर रोड, भुसावळ येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

April 12, 2021

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांचा गौरव

November 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group