TheClearNews.Com
Saturday, June 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ड्युटी आटोपून दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले, रस्त्यात अनर्थ घडला ; दोन कामगारांना ट्रकने चिरडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) उमरेड येथून १५ किमी अंतरावरील बेसूर गावातील कामगार युवक एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीतून ड्युटी आटोपून दुचाकीने घरी परतत असताना अज्ञात ट्रकने दुचाकींना चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर चौघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (३१ ऑगस्ट) रात्रीच्या सुमाराची किल्लेपार फाट्याजवळील आहे.

या भीषण अपघातात लकी चिंतामण अडसकर (२८) व रितेश गणेश श्रीवास (१८) यांचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश दिलीप तांदूळकर (२४), सौरभ अमृत चौधरी (२५), मयूर अमृत चौधरी (२१), गोपीचंद रामदास देवगडे (२९, रा. सर्व बेसूर, ता. भिवापूर, जि. नागपूर) येथील रहिवासी आहेत. नेहमीप्रमाणे मृतक व जखमी युवक एमआयडीसीत सकाळी ड्युटीवर गेले होते. ते ड्युटीवरून दोन दुचाकींनी गावाकडे परतत असताना किल्लेपार फाट्याजवळ अज्ञात ट्रकने दुचाकी (क्रमांक एमएच ४० / बीटी ५२५७) ला धडक दिली.

READ ALSO

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

या धडकेत दुचाकीसमोरील दुचाकी क्रमांक (एमएच ४०/८९५६) वर जाऊन आदळली. सहाही युवक खाली पडले.यानंतर त्यांना ट्रकने दूरवर चिरडत नेले. यामध्ये जखमींना तातडीने नागपूर मेडिकल कॉलेजला उपचारार्थ हलविण्यात आले. फिर्यादी गोपीचंद देवगडे, रा. बेसूर यांच्या तक्रारीवरून उमरेड पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस राजेंद्र वाघ हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
Next Post

महिलांच्या क्रिकेटला चांगली संधी : अशोक जैन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : सुरज झंवरच्या पोलीस कोठडीसाठी पोलिसांनी दिली १२ कारणे !

January 23, 2021

खलिस्तानी तुला तुझं काम करु देणार नाही; कंगना आणि दिलजीतमध्ये जोरदार टि्वटर वॉर

February 3, 2021

चोपडा वीज कंपनीचा सहाय्यक अभियंत्याला साडेचार हजारांची लाच भोवली ; एसीबीने केली अटक !

March 13, 2025

पदोन्नती मिळाल्याबद्दल विशाल मकवाने यांचा सन्मान

January 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group