TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यशपाल भिंगे यांचे नामांकन, धनगर समाज पदाधिकाऱ्यांनी मानले आमदार अनिल पाटील यांचे आभार.

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2020
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) यशपाल भिंगे यांच्या नामांकनाबाबत अमळनेर तालुका धनगर समाज पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांचे आभार व्यक्त केले.

सध्या जिकडे तिकडे विधान परिषदेसाठी आमदार कोण होणार याविषयी चर्चा सुरू आहे. तसेच चलबिचल धनगर समाजात सुद्धा दिसून येते. त्यातच डॉ यशपाल भिंगे यांना राष्ट्रवादी कडून विधान परिषदेसाठी नामांकित केले गेले. त्याचा आनंद समस्त धनगर समाजाला झाला. त्याअनुषंगाने अमळनेर तालुका धनगर समाज पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद तथा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचे अभिनंदन केले. राष्ट्रवादीने धनगर समाजाला देऊ केलेल्या आमदारकीचे समाजातील सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. डॉक्टर यशपाल भिंगे हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असून पट्टीचे लेखक आहेत. त्यांचे नामांकन राज्यपालांकडे दाखल झाल्यामुळे अमळनेर तालुका धनगर समाजाचे पदाधिकारी डी. ए. धनगर, वसुंधरा ताई लांडगे, दशरथ नाना लांडगे, विलास दादा लांडगे व शशिकांत आढावे यांनी आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांचे अभिनंदन केले. तसेच राष्ट्रवादीचे सर्वासर्वे मा. खा. शरद पवार यांचे मनोमन आभार व्यक्त केले. यावेळी धनगर आरक्षणा संबंधी सकारात्मक चर्चा माननीय आमदार यांच्याशी झाली. धनगर आरक्षण प्रश्नांसाठी मी प्रसंगी अधिवेशनात आवाज उठवेल अशी ग्वाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली व आगामी काळात धनगर समाजासाठी मला शक्य आहे ते सर्व करण्याचा मी कसोशीने प्रयत्न करेल असा शब्द आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिला.

READ ALSO

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज ५२ रुग्णांची कोरोनावर मात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वस्त सोने देण्याच्या बहाण्याने २ लाख ७० हजाराची फसवणूक !

August 22, 2024

सासूच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला !

August 1, 2023

पतीला वाचविण्यासाठी धावत आली, मात्र स्वतःच पडली रक्ताच्या थारोळ्यात !

August 8, 2023

भुसावळातील वयोवृद्धेचे हातचलाखीने पावणेदोन लाखांचे दागिने लांबवले !

November 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group