TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळ्यात टँकर पलटी होताच डिझेल लुटण्यासाठी नागरीकांची झुंंबड !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) शहरातील गुरुद्वाराजवळ सुरतहून इंदोरच्या दिशेने भरधाव वेगाने डिझेल घेवून जात असताना टँकर उलटला व यावेळी टँकरला गळती लागली. नेमकी ही संधी साधून नागरीकांनी मिळेल त्या साधनांनी वाहून जाणारे डिझेल लुटण्यासाठी गर्दी केली. ही घटना मंगळवारी सकाळी 11.30 घडली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तसेच अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. या प्रकारामुळे काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली.

मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरूद्वाराजवळ सुरतहून इंदोरच्या दिशेने एक टँकर निघाला असता नियंत्रण सुटल्याने हा टँकर रस्त्याच्या कडेला जावून उलटला व डिव्हायडरचा धक्का लागल्याने टँकरमधून गळती सुरू झाली. अचानक झालेल्या या अपघाताने महामार्गावर एकच गोंधळ उडाला. तातडीने ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस व अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी वाहनधारकांसह नागरीकांनी मिळेल त्या साधनांनी गळती लागलेली डिझेल लांबवण्यासाठी मोठी गर्दी केली. या दुर्घटनेत टँकर चालक जखमी झाला असून सुदैवाने जीवितहानी टळली.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

चाळीसगाव : अल्पवयीन मुलांना खोली देणार्‍या दोघा महिलांना बेड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : १६ वर्षीय मुलीवर अत्याचार, पीडितेने दिला बाळाला जन्म ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

January 23, 2022

धक्कादायक ! दारुची सवय सोडवण्यासाठी बहीण मारायची टोमणे ; भावाने बहिणीची गोळी घालून केली हत्या

March 12, 2022

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाचोरा शहर बंद यशस्वी

September 27, 2021

पाच लाखांची लाच घेताना ‘ईडी’चे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

July 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group