TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

vijay waghmare by vijay waghmare
September 17, 2026
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) – शहरातील एका तरुणाने तालुक्यातील एका गावातील तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. दरम्यान मुलीने कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या कुटुंबाने या मुलाच्या कुटुंबाला जबर मारहाण केली. तसेच प्रेमविवाह केलेल्या त्या तरुणीला जबरदस्तीने एका कारमध्ये बसून तिला पळून नेत तिचे अपहरण केले. ही घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी मंगळवारी रात्री यावल पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती.

यावल शहरातील धनगर वाड्यातील रहिवाशी पार्थ संदीप सोनवणे (वय २३) या तरुणांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्याने तालुक्यातील एका गावातील तरुणीसोबत प्रेम विवाह केला होता. आणि प्रेम विवाह करून हे दोघे मंगळवारी धनगर वाड्यात आपल्या घरी परतले होते. त्यावेळी त्यांच्या घरी ब्रिझा कार घेऊन पाच जण आले आणि त्यांनी त्यांच्याशी वाद घालून मुलीने मनाविरुद्ध लग्न केल्याच्या रागातून तिला देखील मारहाण केली. पार्थ सोनवणे, संदीप सोनवणे यांनाही मारहाण आणि शिवीगाळ केली व जबरदस्तीने मुलीला कारमध्ये डांबून जबरदस्तीने घेऊन जात तिचे अपहरण केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगल, अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुनील पाटील करीत आहे.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

शहरात घडलेल्या या घटनेमुळे एकचं खळबळ उडाली होती. शहरातील मध्यवस्तीत धनगर वाडा असून तेथे हा प्रकार घडला व भरधाव वेगात कार शहरातून निघाली. सर्वत्र आरडा ओरड होत असल्याने नेमका वाद कशावरून होत आहे हे नागरिकांना कळनासे झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSon beaten up in anger over a love marriage entered into against the family's wishes; daughter made to disappear.

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा कारागृहात चिंग्याचा पुन्हा दांगडो ; २४ तासात तुझा मर्डर करतो, सुरक्षा रक्षकाला धमकी !

September 11, 2022

शाळा ठरल्याप्रमाणेच १ डिसेंबरपासून सुरू होणार का? ; आरोग्य मंत्री म्हणतात…!

November 29, 2021

कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात ; तीन शिक्षकांसह चालक ठार !

December 23, 2023

पाकिस्तानी क्रेडिट कार्डच्या मुद्द्यावरुन सरनाईकांची कंगनाविरोधात आक्रमक भूमिका

December 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group