TheClearNews.Com
Thursday, July 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात ; तीन शिक्षकांसह चालक ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2023
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) औसा-तुळजापूर महामार्गावरील हॉटेल साईप्रसाद जवळ भरधाव वेगात आलेल्या कारने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तीन शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली.

औसा-तुळजापूर महामार्गावरून रिकामे ट्रॅक्टर गुरुवारी रात्री औसाकडे येत होते. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील कारने जोराची धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा पूर्ण भाग चक्काचूर झाला होता. या कारमधील खरोसा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संजय बाबुराव रणदिवे (५२), जयप्रकाश मोतीराम बिराजदार (४५), महेबूब मुनवरखान पठाण (४५) गाडीचा चालक राजेसाब न्हनू बागवान (३४) यांचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी मदतकार्य केले. मयताचे शवविच्छेदन औसा ग्रामीण रुग्णालयात करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शिवली येथे बोकडाचे मटण चविष्ट मिळत असल्याने तिन्ही शिक्षकांनी मटणाचा बेत आखला होता. पण नियतीने त्यांना या अपघातात कायमचे हिरावून घेतल्याने शिवलीचे हे जेवण त्यांच्या आयुष्यातील शेवटचे ठरले. किल्लारी, खरोसा आणि विळेगावात शोककळा पसरली होती. अपघातस्थळाचे दृश्य भयानक होते. मृतदेह काढण्यासाठी क्रेन, कटर, जेसीबीचा वापर करावा लागला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

चोपडा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मतदार हाच माझा समाज तर विकास हेच माझे ध्येय ; पालकमंत्री गुलाबाराव पाटील यांचे दोनगाव येथे जाहीर सभेत प्रतिपादन !

March 6, 2023

शरद पवार यांची श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा व मुक्ताईनगर येथे जाहीर सभा !

May 1, 2024

जळगावात दुकान फोडणारे दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात

December 30, 2020

धरणगाव पी.आर. हायस्कूलच्या बालगोपालांची पर्यावरण दिंडी ; ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष !

June 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group