TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

vijay waghmare by vijay waghmare
June 18, 2026
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – येथील स्वामी समर्थ केंद्रातील महाराजांच्या मुकुटासह चोरट्यांनी दानपेटीतील रोख रक्कम, चिल्लर चोरून नेल्याची घटना १६ रोजी रात्री झाल्याचे उघडकीस आले आहे.

येथील स्वामी समर्थ मंदिरात सकाळी सेवेकरी महेश पाटील आले असता त्यांना केंद्राचे कुलूप तुटलेले दिसले, तसेच गर्भगृहातील तिजोरी मंदिराच्या दक्षिण भिंतीवर तुटलेल्या स्वरूपात दिसली. त्यात थोडी चिल्लर होती. या खोलीत सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर ठेवलेला होता. तो चोरट्यांनी तोडला. तर कुलूप समोरच ओट्यावर ठेवलेले होते. तर कोयंडा कटरच्या साह्याने कापल्याचे दिसून आले. दरम्यान, दर महिन्याला तिजोरीत ४० ते ५० हजार रुपये जमा होतात. मात्र, अधिक मासानिमित्त दानपेटीत जास्त रक्कम असल्याचे सांगण्यात आले. ४० हजार रुपये रोख, चिल्लर व सहा हजाराचे १७भार वजनाचे २चांदीचे मुकुट, चांदीच्या लहान सहा देवांच्या मूर्ती असा एकूण ४६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी नेला आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात राजेंद्र पुंडलिक पाटील यांच्या माहितीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंतामण मोरया परिसरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, एकही चोरटयाला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक धास्तावले असून पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे. तपास पो.नि. उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संतोष पवार, महेंद्र बागुल, सुमित बाविस्कर, किशोर भोई, सत्यवान पवार करत आहेत.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanThieves made off with the donation box's contents and a crown from the Swami Samarth Kendra in Dharangaon.

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१४ वर्षीय मुलीचा विनयभंग ; जामनेर पोलिसात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा !

July 20, 2022

अनिल अंबानी नवीन अडचणीत; ३ बँक खाते फ्रॉड !

December 27, 2020

जिनिंगमध्ये काम करणाऱ्या बालकामगार मुलीचे चार बोटे तुटली ; पारोळा पोलिसात मालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

July 23, 2023

पाळधी येथे GPS मित्र परिवारतर्फे वृक्षारोपण !

July 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group